Page 448 of मनोरंजन बातम्या News

ajay devgn recalls how he got mahesh bhatt zakhm film
अंघोळ करताना फोन, ३ सेकंदात दिला होकार अन्…; अजय देवगणला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, म्हणाला…

Ajay Devgn : अजय देवगणने सांगितला १९९८चा खास किस्सा, महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार

vivek agnihotri reacts to mumbaikars walking on tracks
“रेल्वे रुळांवरून चालत निघाले मुंबईकर…”, ‘ते’ दृश्य पाहून प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप; म्हणाले, “हा छळ…”

मुंबईत लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याने प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाले; व्हिडीओ शेअर करत प्रसिद्ध दिग्दर्शकाचा संताप

Laakhat ek aamcha dada
तुळजा आणि सूर्याची लग्न मोडण्याची योजना यशस्वी होणार का? ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सूर्याची तुळजाचं लग्न मोडण्याची योजना यशस्वी होणार की…

samir choughule gave special gift to shivali parab
महाराष्ट्राची हास्यजत्रा : समीर चौघुलेंनी शिवाली परबला दिलं गिफ्ट! कारण आहे खूपच खास, फोटो शेअर करत म्हणाली…

Maharashtrachi Hasya Jatra : शिवाली परबला ‘या’ कारणासाठी समीर चौघुलेंनी दिलं खास गिफ्ट! शेअर केला खास फोटो

Rohit Shetty
‘गोलमाल ५’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल रोहित शेट्टीचे मोठे विधान, म्हणाला “चित्रपट बनणार नाही, असे…”

‘गोलमाल’ चित्रपटाच्या चारही भागांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता ‘गोलमाल ५’ कधी प्रदर्शित होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

pooja sawant shared romantic reel with husband
“नवसाची गौराई माझी…”, नवऱ्यासह रोमँटिक डान्स करत पूजा सावंतने परदेशातून शेअर केला व्हिडीओ, भूषण प्रधानला म्हणाली…

Pooja Sawant : पूजा सावंतचा नवऱ्यासह रोमँटिक डान्स! भूषण प्रधानच्या चित्रपटाला जोडीने दिल्या शुभेच्छा, पाहा सुंदर व्हिडीओ

maharashtrachi hasya jatra actors went for monsoon trip
भाजलेलं कणीस अन् मित्र! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांची पावसाळी ट्रिप, वनिता खरातने शेअर केला फोटो

Maharashtrachi Hasya Jatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार पोहोचले पावसाळी ट्रिपला, फोटोत दिसली ‘या’ कलाकारांची झलक

Aamir Khan
“बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटला अन् आमिर खानने…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली ‘लाल सिंग चड्ढा’ अपयशी झाल्यानंतरची आठवण

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अपयशी ठरल्यानंतर आमिर खानने काय केले होते, याची आठवण प्रसिद्ध अभनेत्रीने सांगितली आहे.

Sonakshi Sinha
“ती मला तिचा आधारस्तंभ मानते, मी कायम….”, शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षी-झहीरच्या लग्नाबद्दल झाले व्यक्त

अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी मुलगी सोनाक्षीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Kiran Rao
“‘लापता लेडीज’, ‘धोबी घाट’ या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील अपयशाची जबाबदारी…”, किरण रावची दिग्दर्शक म्हणून स्पष्ट भूमिका

किरण रावने गेल्या दहा वर्षांत तिचा दिग्दर्शक म्हणून कसा प्रवास आहे, याबद्दल वक्तव्य केले आहे.

tharala tar mag marathi serial pratima finally visits subhedar house
ठरलं तर मग : सायलीने प्रतिमाला शोधून काढलंच; लेकीला पाहताच पूर्णा आजीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो फ्रीमियम स्टोरी

Tharala Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवीन ट्विस्ट, प्रतिमा अन् पूर्णा आजीची होणार भेट, पाहा…

ताज्या बातम्या