salman khan - rashmika mandana dance
‘सामी सामी’ गाण्यावर रश्मिका मंदानासह सलमान खानने धरला ठेका, व्हिडीओची सर्वत्र चर्चा

या कार्यक्रमामध्ये नाचतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

sunny marathi movie
घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे ‘सनी’; हेमंत ढोमे, ललित प्रभाकरच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा पुढचा चित्रपट ‘सनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गौतम मेनन
“‘RRR’ हा ऑस्कर मटेरियल चित्रपट…”, दिग्दर्शक गौतम मेनन यांनी व्यक्त केली शंका

दिग्दर्शक गौतम मेनन यांनी प्रतिक्रिया देत ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ या दोन्ही चित्रपटांबाबत शंका उपस्थित केली आहे.

vikram vedha - ps 1
बॉक्स ऑफिसवर ‘विक्रम वेधा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन’ येणार आमने-सामने; दिग्दर्शक पुष्कर यांची प्रतिक्रिया चर्चेत

‘विक्रम-वेधा’चे दिग्दर्शक पुष्कर यांनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

godfather, godfather trailer, salman khan, chiranjivi, chiranjivi film, गॉडफादर, गॉडफादर ट्रेलर, सलमान खान, चिरंजीवी, गॉडफादर ट्रेलर प्रदर्शित, नयनतारा
Godfather Trailer : चिरंजीवी- सलमान खानच्या ‘गॉडफादर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, व्हिडीओ पाहिलात का?

चिरंजीवी यांच्या बहुचर्चित ‘गॉडफादर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

18 Photos
Photos : प्राजक्ता माळीला लंडनमध्ये करमेना, फोटो शेअर करत म्हणाली, “परदेशातील लोक विशेष माठ आहेत आणि…”

प्राजक्ताने लंडनमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या