shweta tripathi
मिर्झापुर ३ साठी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची कसून मेहनत, गोलू ३.० चा व्हिडिओ होतोय व्हायरल

नुकताच श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

srk vijay setupathi
अभिनेता विजय सेतुपती देणार शाहरुख खानला टक्कर, दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र

गेले अनेक दिवस या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला…

hrithik roshan praise laal singh chaddha
आमिरच्या चित्रपटाचं कौतुक करणं हृतिकला पडलं महागात, सोशल मीडियावर ‘बॉयकॉट विक्रम वेधा’ ट्रेंड व्हायरल

नुकतंच अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून चित्रपटगृहात जाऊन ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिला.

ranveer photoshoot
न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीरला मुंबई पोलिसांची नोटिस, २२ ऑगस्टपर्यंत हजेरी लावली नाही तर..

नेकेड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला मुंबई पोलिसांनी २२ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

Kareena Kapoor khan Aamir Khan
“चित्रपटावर बहिष्कार टाकू नका कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’ला थंड प्रतिसाद मिळताच करीना कपूरचं प्रेक्षकांना आवाहन

अभिनेत्री करीना कपूर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

prabhas
प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, स्वातंत्र्य दिनी होणार खुलासा

आता या नवीन अपडेटमुळे सालारविषयी उत्सुकता आणखी वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे.

PM Narendra Modi raju-srivastava_insta_1200
ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तवची तब्येत खालावली, मोदींकडून मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीवास्तव कुटुंबाला फोन करून चौकशी केली आहे.

sharad ponkshe sharad ponkshe look
9 Photos
Photos : “पाऊस असूनही सभागृह पूर्ण भरलं होतं आणि…” शरद पोंक्षे यांनी शेअर केले रत्नागिरी येथील कार्यक्रमाचे काही खास फोटो

अभिनेते शरद पोंक्षे यांनी रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती. त्यांनी यादरम्यानचे काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या