Shivaji Satam mahesh manjrekar Medha Manjerkar
“तेव्हा त्यांनी महेशला न मागता पैसे दिले होते…” पत्नी मेधा मांजेरकरांनी सांगितला शिवाजी साटम यांचा ‘तो’ किस्सा

यावेळी महेश मांजरेकर यांच्या पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी शिवाजी साटम यांची एक आठवण सांगितली.

Amitabh Bachchan Uunchai movie
Uunchai first look: अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित ‘ऊंचाई’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर, म्हणाले “यंदाचा फ्रेंडशिप डे…”

अमिताभ बच्चन यांनी ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

sankarshan karhade, shreyas talpade
“असं पाहिजे नातं…” ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यासोबत त्याने त्याच्या खास मित्राला ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ketaki Chitale
Bigg Boss Marathi 4 : “मी पैशासाठी माझा दर्जा…” ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दलच्या चर्चांवर केतकी चितळेचे स्पष्टीकरण

मात्र नुकतंच तिने आपल्याला कोणतीही विचारणा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

shailesh lodha aasid kumar modi
“…तर त्यांच्यासाठी मालिका थांबणार नाही” मालिका सोडणाऱ्या कलाकारांबद्दल निर्मात्यांचे स्पष्ट वक्तव्य

मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी ‘तारक मेहता’ पात्राबाबत केलेले वक्तव्य चर्चेत.

amruta fadnavis PM Narendra Modi devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असे वाटतं का? अमृता फडणवीस म्हणाल्या, “नरेंद्र मोदींशिवाय…”

अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

filmmaker Mahesh Manjrekar actor filmmaker Mahesh Manjrekar
9 Photos
“मांजरेकरांच्या घरात बिग बॉस कोण?” प्रश्नावर मेधा मांजरेकर यांचं भन्नाट उत्तर

दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध जोडप्यांच्या यादीमध्ये टॉपला आहे. मांजरेकरांच्या घरात नेमकं बिग बॉस…

Mahesh Manjrekar urinary bladder cancer urinary bladder cancer
महेश मांजरेकरांना कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच नेमकं काय घडलं? मेधा म्हणतात, “सर्वात दुःखद धक्का आणि…”

अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या कर्करोगाबाबत खुलेपणाने आपलं मत मांडलं.

संबंधित बातम्या