बॉक्स ऑफिसवर ‘घनचक्कर’ने घेतली चक्कर

गेल्यावर्षी बॉक्स ऑफीसवर पाठोपाठ दोन हिट चित्रपट देणा-या विद्या बालनची हॅट्रिक चुकली आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘घनचक्कर’ या विनोदी…

केवळ आवड म्हणून अभिनयः किरण राव

निर्माता निर्देशक होण्यापूर्वी किरण रावने २००१ साली प्रदर्शित झालेल्या दिल चाहता है चित्रपटात काही मिनिटांसाठी भूमिका केली होती. पण, किरण…

‘गुलाब गॅंग’ चित्रपटाचा ट्रेलर आयफामध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता

माधुरी दिक्षीतचा ‘गुलाब गॅंग’ आणि बुमन इरानींच ‘संता बंता’ या चित्रपटांचा ट्रेलर ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यंदाचा…

रोमॅण्टिक हॉलिडेसाठी कॅट-रणबीर जाणार युरोपला?

बॉलीवूडमधील हॉट जोडी रणबीर आणि कतरिना त्यांच्या कामामधून वेळ काढून युरोपला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रकाश झा बनले अमिताभसाठी ड्रेस डिझायनर

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक प्रकाश झा त्यांचा आगामी चित्रपट ‘सत्याग्रह’मध्ये दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्या ड्रेस डिझायनरच्या भूमिकेत शिरले आहेत. ७०…

‘रामलीला’मध्ये माधुरीचे आयटम सॉंग?

नुकतीच ‘रामलीला’ चित्रपटात माधुरी आयटम सॉंग करणार असल्याची चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले आहे. त्यामुळे…

‘जादू की झप्पी’ गाणे संजय दत्तशी जोडलेले – जॅकलीन

प्रभूदेवाचे निर्देशन असणा-या ‘रमैया वस्तावैया’ चित्रपटातील ‘जादू की झप्पी’ या आयटम सॉंगवर थिरकणा-या जॅकलीन फर्नांडीझला या गाण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले…

पुढील तीन वर्षात गोव्यात येणार फिल्मसिटीः गोवा राज्य सरकार

पुढील तीन वर्षांमध्ये गोव्यात फिल्मसिटी होणार असल्याचे गोवा राज्य शासनाने सांगितले आहे. “आम्ही गोव्यात फिल्मसिटी चालू करण्याची योजना करत आहोत.…

ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिक मिल्खा यांच्या वडिलांच्या भूमिकेत

राकेश ओमप्रकाश मेहराच्या आगामी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातून ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. प्रख्यात धावपटू मिल्खा सिंगच्या…

बंगाली साहित्यावर चित्रपट करण्यास मधुर भांडारकर उत्सुक

चित्रपट निर्माता मधुर भांडारकर त्याच्या आगामी चित्रपटासाठी बंगाली साहित्याचा अभ्यास करण्यास उत्सुक आहे. ‘चांदनी बार’ दिग्दर्शक मधुरने बंगाली चित्रपट निर्माता…

अमिताभ बच्चननी आराध्याला नेले चाह्त्यांच्या भेटीस

बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना जलसा या बंगल्यावर नेहमी भेट देतात. यावेळेस त्यांनी ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्यालाही चाहत्यांच्या भेटीसाठी नेले होते.…

गायिका मोनाली ठाकूरचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

माजी इंडियन आयडॉलची स्पर्धक मोनाली ठाकूर ही तिच्या संगीत विश्वातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती नागेश कुकुनूरच्या ‘लक्ष्मी’…

संबंधित बातम्या