बॉलिवूडमध्ये प्रस्थापित होणं अशक्य नाही..

आपल्या कारकिर्दीतला ‘रांझना’ चित्रपटासाठीचा पहिला सहाय्यक अभिनेत्रीचा ‘स्क्रीन’ पुरस्कार स्वीकारताना स्वरा भास्करने सूत्रसंचलन करत असलेल्या शाहरूख खानला ओरडून सांगितलं होतं..…

मलाही अन्य महिलांसारखेच असुरक्षित वाटते – साक्षी तन्वर

एक अभिनेत्री असून, तथाकथित सुरक्षित वातावरणात असूनही सद्यस्थितीत आपल्यालाही इतर स्त्रियांप्रमाणेच असुरक्षित वाटते, अशी भावना अभिनेत्री साक्षी तन्वर हिने व्यक्त…

‘नवीन’ दुनियादारी!

‘एक वेगळी दुनिया एक वेगळीच दुनियादारी’ असे म्हणत ‘दुनियादारी’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. उत्पन्नाच्या बाबतीतही या चित्रपटाने विक्रम…

सकारात्मक संघर्ष

रुपेरी पडद्यावर विशिष्ट विकारामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या मुलांचे आयुष्य, त्यांच्या पालकांची घुसमट, आयुष्यभर करावा लागणारा संघर्ष यावर चित्रपट येऊन गेले…

पाहाः ‘2 स्टेट्स’ चित्रपटातील ‘इसकी उसकी’ पंजाबी गाणे

आगामी रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट ‘2 स्टेट्स’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘इसकी उसकी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे चाहत्यांमध्ये…

‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या पर्वातील शाहरुखच्या अनुपस्थितीस सलमान खान कारण?

‘कॉफी विथ करण’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वातील शाहरूख खानच्या अनुपस्थितीबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अवलियांची मैफल

एक सुपरहिट मसाला फिल्म दिग्दर्शक, तीन चुलबुले, मनमौजी कलाकार आणि एक पूर्णपणे भन्नाट विनोदी कथानक यांची भेळ जेव्हा जमते तेव्हा…

दे धूमशान!

ऐंशीच्या दशकात मालवणी नाटकांच्या लाटेत आलेलं भद्रकाली प्रॉडक्शन्सचं ‘पांडगो इलो रे बा इलो!’ हे नाटक मच्छिंद्र कांबळी आणि सखाराम भावे…

कंगना की गाडी तो निकल पडी!

विद्या बालनने ‘द डर्टी पिक्चर’मधील ‘बोल्ड’ भूमिका साकारल्यानंतर आपल्यात खूप बदल झाले आणि आता माझे करिअर ‘द डर्टी पिक्चर’ पूर्वी…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या