कतरिनाची सलीम चिश्तीच्या दर्ग्याला भेट….

बॉलीवूड सुपरस्टार कतरिना कैफने आज (गुरुवारी) शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्यास भेट दिली. तसेच, कतरिनाने दर्ग्यात गाण्याचे शूटिंग करण्याचीही इच्छा दर्शविली…

सलमान त्याच्या शब्दावर कायम

जिया आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीवर खटला नोंदविण्यात आल्यानंतर त्याला ‘हिरो’च्या रिमेकमधून हटविण्यात आल्याची चर्चा होती.

चित्रपटांसाठी संगीत निर्माण करणे आव्हानात्मक – पं. शिवकुमार शर्मा

चित्रपटाला संगीत देणे आव्हानात्मक असल्याचे विख्यात संतूर वादक पं.शिवकुमार शर्मा यांचे म्हणणे आहे. पं.शिवकुमार यांनी काही हिंदी चित्रपटांना संस्मरणीय असे…

बॉलिवूडमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली – अमिताभ बच्चन

बॉलिवूडचा काळ बदलला असून, आजकालचे अभिनेते आणि अभिनेत्र्यांना स्वत:ला पहिल्याच चित्रपटतून सिध्द करावे लागत आहेत. मात्र, आमच्या वेळी परिस्थिती खूप…

कवी मनाच्या हृतिकची त्याच्या ‘जखमे’वर कविता

नुकताच मेंदूच्या शस्त्रक्रियेला सामोरा गेलेला बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन सध्या कविता करण्यामध्ये व्यस्त आहे. डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे…

कॅट कुठाय?

बॉलिवूडची सौंदर्यवती कतरिना कैफ सध्या काय करतेय? तिचा कोणता सिनेमा झळकणार आहे? याची चिंता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. कतरिनाच्या…

पहाः ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर

शाहिद कपूरने अभिनय केलेला राजकुमार संतोषी दिग्दर्शित विनोदी अॅक्शनपट ‘फटा पोस्टर निकला हिरोचा’ पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दिया अडकणार लग्नबंधनात

अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झा प्रियकर साहिल सांघा याच्यसोबत पुढील वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे.

शाहरुखच्या ‘दिवाना’ चित्रपटाचा रिमेक

शाहरुखच्या ‘दिवाना’ चित्रपटाचा रिमेक चित्रपट दिग्दर्शक गुड्डु धनोआ करणार आहे. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज कंवर तर…

सत्यजीत रेंसोबत काम करण्याची विद्याची होती इच्छा

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांना पत्र लिहून त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले होते.

हॅप्पी न्यू इयरमध्ये शाहरुखसोबत अंकिता लोखंडे करणार रोमान्स ?

‘काय पो छे’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या सुशांत सिंग राजपूत पाठोपाठ त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे हीदेखील चित्रपटसृष्टीत येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या