‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात काटछाट!

दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांचा बॉलीवूडमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱया ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाची लांबी अर्ध्या तासाने कमी करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या…

‘गुलाब गँग’मधील माधूरीचा आक्रमक अवतार

माधूरी दिक्षीत ‘गुलाब गँग’ या आगामी चित्रपटात एका धडाकेबाज आक्रमक स्त्रिच्या अवतारामध्ये दिसणार आहे. सामाजिक अन्यायाविरोधात संघर्ष करणाऱ्या..

‘इफ्तार’ मेजवानीत शाहरूख-सलमान मनोमिलन

एकाच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या दोन सुपरस्टार नायकांमध्ये स्पर्धा, असणे ही बाब नवीन नाही. मात्र कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी..

आयटम साँगच्या चित्रिकरणावेळी नरगिस फक्री जखमी

बॉलिवूडमध्ये रॉकस्टार चित्रपटाने पदार्पण करणारी नरगिस फक्री ‘फटा पोस्टर निकला हिरो’ चित्रपटात आयटम नंबरवर नृत्य करताना दिसणार आहे.

‘घनचक्कर’ इमरान बनणार ‘शातीर’

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘घनचक्कर’ चित्रपटानंतर इमरान हाश्मी डिस्नी-यूटीव्हीच्या ‘शातीर’ या आगामी चित्रपटात काम करणार आहे.

आर.के फिल्म्स बॅनरला पुन्हा सुरु करण्याची रणधीर यांची इच्छा

अभिनेता आणि दिग्दर्शक रणधीर कपूर यांनी त्यांचे वडिल राज कपूर यांच्या आर.के फिल्म्स बॅनरला पुन्हा सुरु करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

एडिनबर्ग उत्सवात दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेवर आधारित नाटक

दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेवर नाट्य तयार करण्यात आले असून दक्षिण आफ्रिकेतील नाटककार आणि दिग्दर्शक येल फार्बर या नाटकाची निर्मिती करत…

‘गोरी तेरे प्यार मे’ चित्रपटात करिना करणार सामाजिक कार्यकर्तीची भूमिका

करिना तिच्या आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ती ‘गोरी तेरे प्यार मे’ या चित्रपटात सामाजिक कार्यकर्तीची भूमिका करत…

संबंधित बातम्या