ऋषी, नीतूचा रणबीर ‘बेशरम’

ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू सिंग पहिल्यांदाच त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत अभिनव कश्यपच्या ‘बेशरम’ चित्रपटात पडद्यावर दिसणार आहेत.

कानमध्ये ऐश्वर्याच्या अदांची धूम!

माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनने कान चित्रपट महोत्सवात उपस्थितीत राहून आपल्या हजारो चाहत्यांना दर्शन दिले. अतिशय प्रतिष्ठेच्या या महोत्सवात ऐश्वर्या आपल्या…

प्रभूदेवाच्या पुढील चित्रपटातून अजय, सोनाक्षी पुन्हा एकत्र

‘सन ऑफ सरदार’ च्या यशानंतर अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी प्रभुदेवाच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटातून पुन्हा एकत्र…

माधुरीचे चुंबन घेण्यात रणबीर तीन वेळा अपयशी

आपल्या “ये जवानी है दीवानी” या आगामी चित्रपटात माधुरी दिक्षितसोबत विशेष गाणे करणा-या बॉलिवूड स्टार रणबीर कपूरने आपले ह्रदय, नृत्यांगणा…

‘ओम शांती ओम’नंतर दीपिका, अर्जुन विनोदी चित्रपटातून पुन्हा एकत्र

बॉलीवूडमधील लक्षवेधी तारे-तारकांची मोट बांधण्यात दिग्दर्शक होमी अदजानीया यशस्वी झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘फाइडिंग फेनी’ या विनोदी इंग्रजी चित्रपटात नसरूद्दीन…

‘मै तेरा हिरो’ मध्ये वरूण धवनसोबत नर्गिस फाक्री काम करणार

इम्तियाज अलीच्या रॉकस्टारसधून रनबीर कपूरसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी नर्गिस फाक्री ब-याच कालावधीनंतर डेविड धवन दिग्दर्शित व वरूण…

माधुरीला ‘किस’ करण्यासाठी रणबीरने केली होती दिग्दर्शकाकडे विनवणी

आगामी ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटासाठी आयटम सॉंग चित्रित करताना आपल्याला माधुरी दिक्षितच्या गालावर किस करण्याची परवानगी द्यावी, अशी विनवणी…

चांगल्या पटकथेच्या शोधात काजोल

सशक्त आणि अगदी बांधेसूद पटकथा, चांगले प्रॉडक्शन हाऊस या दोन गोष्टी भूमिकेएवढय़ाच महत्त्वाच्या असतात. कौटुंबिक जबाबदारी आणि देवगण फि ल्म…

…जेव्हा शाहरूख, आमिर खान, ह्रतिक रोशन धर्मेंद्रसोबत नाचतात

बॉलीवूडमधील दिग्गज शाहरूख खान, आमिर खान, ह्रतिक रोशन, जुही चावला, राकेश रोशन, रमेश सिप्पी, सुभाष घाई, कुणाल कोहोली, अनिल शर्मा…

सलमान खान लवकरच लग्नगाठ बांधणार – सूत्र

बॉलीवूडचा सर्वात चर्चित अविवाहित स्टार सलमान खान लवकरच विवाहित पुरूषांच्या क्लबमध्ये सामिल होणार आहे. मिड-डे या इंग्रजी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द…

संबंधित बातम्या