मनोरंजन बातम्या Photos

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Purniemaa Dey Lehenga Look Photoshoot
9 Photos
Photos: ‘Desi वातावरण’ म्हणत छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने केले लेहेंग्यात फोटोशूट

पूर्णिमाने ‘तुला पाहते रे’, ‘रात्रीस खेळ चाले ३’, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar mehendi ceremony
9 Photos
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! तिचा होणारा नवरा आहे तरी कोण? दोघांनी जोडीने काढली सुंदर मेहंदी

कौमुदी वलोकरची लगीनघाई! होणाऱ्या नवऱ्याच्या हातावर रंगली सुंदर मेहंदी, अभिनेत्रीचा पती आहे तरी कोण?

Shivani sonar kelvan
9 Photos
फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो

शिवानी सोनारने शेअर केले केळवणाचे फोटो! लवकरच चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता

Prajakta gaikwad lavani look photos
9 Photos
“काय रुपडं आहे…”; प्राजक्ता गायकवाडच्या अस्सल मराठमोळ्या सौंदर्यावर चाहते घायाळ, लावणी लूक व्हायरल

Prajakta Gaikwad Lavani look :झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

ताज्या बातम्या