Page 446 of मनोरंजन बातम्या Photos

या बॉलीवूड अभिनेत्रींचा लुक पाहून तुम्ही व्हाल थक्क.

रणजीत आणि संजिवनीची रोमॅण्टिक डेट

नुकतेच ‘बिग बॉस १५’च्या घरातील काही फोटो समोर आले आहेत.

एका मुलाखतीत कियाराने तिने ‘कियारा’ हे नाव का निवडलं याचा खुलासा केला होता.

साखरपुड्याला राज यांनी शिल्पाला २० कॅरेटचा हिरा असणारी अंगठी दिली होती,

अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्ताने पाहूयात त्याचे कधीही न पाहिलेले फोटोज…

आलिया भटने इन्स्टाग्रामवर कॅप घातलेले दोन फोटो शेअर केले आहेत.

लोकप्रियतेच्या शिखरावर अस्ताना हे कलाकार शो सोडून जाणार होते.

या फोटोत रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.

अभिनेत्री कियारा ही तिच्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कारगिलमध्ये गेली होती. यावेळी तिने ही एथरल एंब्रॉयडर्ड साडी परिधान केली होती.

शर्लिनसोबतच पूनम पांडेने देखील राज कुंद्रासोबत करार केला होता.

या लोकप्रिय अभिनेत्रींनी केले होते ‘खतरों के खिलाडी’मध्ये कठीण स्टंट्स परफॉर्म