मनोरंजन News

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
Raj Thackeray not attend Ankita Walawalkar wedding for these reason
…म्हणून राज ठाकरे अंकिता वालावलकरच्या लग्नाला होते गैरहजर, मनसे अध्यक्षांनी पत्र लिहित दिलगिरी केली होती व्यक्त

अंकिता वालावलकरने राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर केलं शेअर आणि म्हणाली…

Girija Prabu Aditi Deshpande Sarika Nawathe entry in gharoghari matichya chuli
Video: ‘स्टार प्रवाह’च्या जुन्या मालिकेतील कलाकारांची ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये एन्ट्री, निमित्त आहे खूपच खास, पाहा प्रोमो

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो झाला व्हायरल, आदेश बांदेकरांसह झळकले ‘हे’ कलाकार

Shivani Rangole
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील मास्तरीणबाईंना खऱ्या आयुष्यात १०-१२ वीला टक्केवारी किती? शिवानी रांगोळे म्हणाली…

Shivani Rangole: लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे काय म्हणाली? घ्या जाणून…

Salman Khan Rashmika Mandanna Starrer Sikandar Movie Second Teaser Released
Video: “इंसाफ नहीं, साफ करने आया हूं”, सलमान खानच्या बहुचर्चित ‘सिकंदर’ चित्रपटाचा नवा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Salman Khan Movie Sikandar New Teaser : ‘सिकंदर’ चित्रपटाच्या दुसऱ्या टीझरमध्ये सलमान खान-रश्मिका मंदानाची दाखवली केमिस्ट्री

sonakshi sinha reacts on islam conversion
झहीर इक्बालशी आंतरधर्मीय लग्न अन् धर्मांतराबाबत सोनाक्षी सिन्हाचे वक्तव्य; म्हणाली, “हिंदू महिलेला…”

Sonakshi Sinha Zahir Iqbal : सोनाक्षी सिन्हाने स्पेशल मॅरेज ॲक्टअंतर्गत झहीर इक्बालशी लग्न केलं आहे.

Chhaava Box Office Collection Day 13
Chhaava: महाशिवरात्रीला ‘छावा’च्या कमाईत मोठी वाढ, १३ व्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; एकूण कलेक्शन…

Chhaava Box Office Collection Day 13 : ‘छावा’ चित्रपटाने १३ दिवसांत भारतात किती कमाई केली? जाणून घ्या

Lakshami Niwas
भावनाला त्रास देणाऱ्या बॉसला सिद्धूने शिकवला धडा; ‘लक्ष्मी निवास’चा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “अशा मुलांची आज खूप…”

Lakshmi Niwas:’लक्ष्मी निवास’ मालिकेत नेमकं काय घडणार? पाहा प्रोमो

daar ughad baye fame saaniya chaudhari Punyashlok will play the role of Ahilya Devi
‘दार उघड बये’ फेम अभिनेत्री लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवींची भूमिका साकारणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षा निमित्ताने लवकरच भव्य दिव्य महानाट्य रंगभूमीवर येणार

ताज्या बातम्या