मनोरंजन Photos

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
pooja sawant family trip to kokan with husband family siddesh chavan
9 Photos
पूजा सावंत सासरच्या कुटुंबीयांसह पोहोचली कोकणात! सासू-सासरे, दीर अन् जाऊबाईंना पाहिलंत का? नवऱ्याने शेअर केले फोटो

पूजा सावंत पती सिद्धेश आणि सासरच्या कुटुंबीयांसह पोहोचली कोकणात, पाहा फोटो…

Prajakta Koli
10 Photos
Prajakta Koli Wedding : लेहेंगा, साडी अन् महिला पुरोहित…; प्राजक्ता कोळीच्या लग्नाची इतकी चर्चा का होतेय?

कर्जतमधील ओलिअँडर फार्म्समध्ये लग्न करण्यापूर्वी हे जोडपे ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

Govinda divorce news in gujarati
5 Photos
Govinda And Sunita Ahuja Divorce : ३७ वर्षांच्या संसारानंतर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा घटस्फोट घेणार का?

Govinda And Sunita Ahuja Heading For Divorce : बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अशी बातमी…

ताज्या बातम्या