मनोरंजन Videos

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
Attractive floral decorations at Vitthal Temple in Pandharpur on the occasion of Republic Day
Pandharpur: प्रजासत्ताक दिनाचा पंढरीत उत्साह; विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

Republic Day: आज (२६ जानेवारी) देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक…

Fasklas Dabhade team visited Jejuri Khandoba Devasthan
फस्क्लास दाभाडेच्या टीमची खंडोबा चरणी भेट; सिद्धार्थसाठी मितालीने घेतला एक नंबर उखाणा

फस्क्लास दाभाडे या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अमेय वाघ, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, तसेच अभिनेत्री मिताली मयेकर, क्षिती जोग हे…

fussclass dabhade directed by hemant dhome starring siddharth chandekar kshitee jog amey wagh and others
एकत्र कुटुंब, भावा-बहिणीचं नातं अन्…; ‘असा’ घडला ‘फसक्लास दाभाडे’ सिनेमा | Fussclass Dabhade Movie

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी…

Shivali Parab shared her experience of the film Mangala
जेवायचे हाल झाले, सुरुवातीला घाबरले…; शिवाली परबने सांगितला ‘मंगला’ चित्रपटाचा अनुभव

मंगला कपूर यांच्या आयुष्यावर आधारित ‘मंगला’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने शिवाली परब, अलका कुबल,…

Loksatta Digital ADDA mangala movie based on acid attack starring shivali parab alka kubal and shashank shende
अ‍ॅसिड हल्ल्याची गोष्ट, कुटुंबीयांचा पाठिंबा अन्…; शिवाली परबने सांगितला ‘मंगला’ सिनेमाचा अनुभव

मंगला कपूर यांच्या आयुष्यावर आधारित ‘मंगला’ हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने शिवाली परब, अलका कुबल,…

Exclusive interaction with the Sangeet Manapman team loksatta digital adda
Sangeet Manapman Digital Adda: १८ गायक, १४ गाणी; बिग बजेट ‘संगीत मानापमान’च्या टीमशी खास गप्पा

संगीत मानापमान या जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित असेला सिनेमा ‘संगीत मानापमान’ १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने सिनेमाचे…

great interaction with paresh mokashi prashant damle and team mukkam post bombilwadi
गाजलेल्या नाटकाचा सिनेमा, हिटलरची भूमिका ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपटाचे पडद्यामागचे किस्से

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार…

Gautami Patils visit to Pune Book Festival
Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला गौतमी पाटीलची भेट; प्रवीण तरडेंनी पुस्तक निवडून दिलं नी मग..

Pune Book Festival Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने भेट दिलीये. या पुस्तक महोत्सवात नाचायला…

ताज्या बातम्या