‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्तांची अर्थात निर्णयाधिकार असलेल्या सर्वोच्च मंडळाची दोन दिवस चाललेल्या बैठकीअंती वाढीव व्याजदराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
देशभरात सहा कोटींहून अधिक कामगार- कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपश्चात जीवनमानासाठी सुरू असलेल्या त्यांच्या बचतीचे पुढे काय होणार याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.