Hijab Ban: …तर युरोपीय कंपन्याही हिजाबवर अशा प्रकारे बंदी घालू शकतात! EUमधील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सध्या भारतात हिजाब बंदीवरून राजकारण तापलं आहे. असं असताना आता युरोपीय कंपन्याही हिजाबवर बंदी घालू शकतात. 2 years agoOctober 14, 2022