Page 53 of परीक्षा News

एमपीएससी उमेदवारांची विघ्ने कायम

अपवाद वगळता सर्व केद्रांवर परीक्षा सुरळीत ओळखपत्रावरील छायाचित्रे जुळत नाहीत किंवा विलंब झाल्याच्या कारणास्तव परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्याबाबत काही उमेदवारांनी…

एमटी सीईटीची आज परीक्षा

राज्यातील २ लाख ८५ हजार १९३ विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशांची एमटी सीईटी ही परीक्षा गुरुवारी राज्यभरात पार पडणार आहे.…

आयोगाचा औचित्यभंग!

महिलांसाठी राखीव असलेली पदे मुलांना देताना आपण सामाजिक पातळीवर अन्याय करीत आहोत, याची जाणीव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला नाही. अन्यथा निकालाबरोबरच…

एमटी-सीईटी देण्यास राज्यातील २,८५,१११ विद्यार्थी सज्ज

* येत्या १६ मे रोजी राज्यभर परीक्षा *सर्वात जास्त ६८९२३ विद्यार्थी मुंबई विभागातून * सर्वात जास्त ३३९०३ विद्यार्थी एकटय़ा पुण्यातून…

आता मूल्यांकनही ठप्प होण्याची शक्यता

प्राध्यापकांचे परीक्षेच्या कामावरील बहिष्कार आंदोलन आणि विद्यापीठाच्या परीक्षा दोन्ही सध्या सुरू असले, तरी विद्यापीठ प्रशासनासमोर उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा प्रश्न निर्माण झाला…

कोणती परीक्षा द्यायची- राज्यसेवेची की विद्यापीठाची?

नव्याने जाहीर झालेल्या तारखेमुळेही विद्यार्थ्यांचा गोंधळ अधिकच वाढला आहे. १८ मे ला राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत.

परीक्षा चार दिवसांवर आलेली असताना पुढे ढकलण्याचा विचार

पीएचडी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे २१ एप्रिल रोजी होऊ घातलेली ‘पेट’ (पीएचडी प्रवेश परीक्षा) परीक्षा अवघ्या चार दिवसांवर आलेली…

त्याच ‘हार्डडिस्क’वर बॅकअप घेणे एमपीएससीला भोवले !

परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची मूळ माहिती आणि तांत्रिक किंवा अन्य अडचणीच्या काळात लागणारा तिचा ‘बॅकअप’ या दोन्ही गोष्टी एकाच ‘हार्डडिस्क’वर ठेवण्याचा…

ऐन परीक्षांच्या तोंडावर पालिकेने शाळा बेकायदेशीर ठरवली

मनोरंजन मैदानाचे आरक्षण असलेल्या मैदानावर उभी असलेली दहिसर येथील शाळा महापालिकेने तब्बल २२ वर्षांनी बेकायदा ठरविली असून पालिकेने शाळेच्या प्रशासनाला…

‘जीआरई’मध्ये मुंबईची अश्विनी नेने प्रथम

उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामवंत शिक्षण संस्थांमधील प्रवेशाचे तिकीट समजल्या जाणाऱ्या ‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन’ (जीआरई) या परीक्षेत अंधेरीच्या सरदार वल्लभभाई पटेल…

टीवाय बीकॉमची परीक्षा सुरळीत

संपकरी प्राध्यापकांच्या गैरहजेरीमुळे ‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखा’ (टीवायबीकॉम) परीक्षेच्या पहिल्या दिवशी उडालेली गोंधळाची परिस्थिती आटोक्यात आणण्यात आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा…