Page 8 of परीक्षा News
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आपल्या परीक्षेतील गोंधळासाठी तसे प्रसिद्धच आहे. त्यातच भर घालणारा प्रकार गुरुवारी घडला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या वर्ग पाच व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तब्बल ३४ वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन कनिष्ठ अभियंतांना पदाचा लाभ देण्याचे आदेश दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत उन्हाळी सत्रातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठातर्फे…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा, निकाल, मुलाखतींच्या संथगतीबद्दल सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मागील तीन वर्षांतील ‘एमपीएससी’च्या पाच महत्त्वाच्या…
पुण्यासह तिरुपती, भोपाळ, मोहाली, तिरुअनंतपुरम, कोलकाता, बेहरामपूर या सात ठिकाणी आयसरची शैक्षणिक संकुले आहेत.
“आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष…” ‘यूपीएससी’ परीक्षेत यश न मिळालेल्या उमेदवाराची पोस्ट तुफान व्हायरल, यशापेक्षा अपयशाची चर्चा जास्त
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी (७ एप्रिल) आयोजित करण्यात आली आहे.
सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा…
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता जेईई मुख्य परीक्षा ४…