पुढील वर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षा १० एप्रिलला

गेल्या वर्षीच्या अनेक परीक्षांची मागणीपत्र न आल्यामुळे परीक्षा खोळंबलेल्या असताना आयोगाकडून पुढील वर्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे

दोन लाख निरक्षरांना साक्षरता प्रवाहात आणणार

२ लाख ८ हजार ३४४ निरक्षरांना साक्षरतेच्या प्रवाहात आणून त्यांना अक्षरओळख करून दिली जात आहे. या अभियानातून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात…

संरक्षण विभागाची सामायिक परीक्षा- २०१५

संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदांवर नेमणूक करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झामिनेशन- २०१५ या निवड…

Pune university , Ganesh visarjan, students do not interfere in religious things of Ganesh visarjan , गणेश उत्सव , Pune, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
व्यवस्थापनाच्या नियमबाह्य़ अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार?

विद्यापरिषदेच्या ठरावानुसार पदव्यांचे नामांतर न करताच प्रवेश प्रक्रिया राबवणारी महाविद्यालये आता अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, national news, national news in marathi, lateral entry, civil services, pmo, ordered, department of personnel, submit, suggestions, upsc, ias
यूपीएससीचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून अबोली नरवणे प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इरा सिंघल या मुलीने देशातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

‘परीक्षेपुरती’च महाविद्यालये!

महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा शिकवणी वर्गावरच विद्यार्थी व पालकांचा अधिक विश्वास असल्यामुळे महाविद्यालयाचा प्रवेश नामधारीच ठरत असल्याचे दिसते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या