पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडला; मात्र ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची अद्यापही प्रतीक्षा असल्यामुळे ‘एटीकेटी’ परीक्षेसाठी जायचे का ? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 6, 2024 18:46 IST
नेट परीक्षा १८ जूनला; अधिक माहिती युजीटी नेटच्या संकेतस्थळावर यंदाची नेट परीक्षा लेखी पद्धतीने घेतली जाणार आहे. एनटीएने परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर पत्रक प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती जाहीर केली. By लोकसत्ता टीमJune 1, 2024 20:32 IST
मुंबई: ‘अभियांत्रिकी’ सत्र ८ आणि ‘बीएमएस’ सत्र २ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या ४३ परीक्षांवर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या ‘जम्बो ब्लॉक’चा कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने… By लोकसत्ता टीमMay 31, 2024 19:18 IST
वडिलांचं छत्र हरपलं, मुलानं रांगोळी, पणत्या विकल्या अन् दहावीत असे गुण मिळवले की सर्वांना अश्रू अनावर झाले कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्यांनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात दहावीच्या परक्षेत घवघवीत यश मिळवलं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 29, 2024 18:11 IST
संसाराचा गाडा हाकत सोलापुरातील महिलांनी दहावीच्या परीक्षेत मिळवले यश सारिका वाघमारे यांनी शिक्षणाचा ध्यास कायम ठेवत स्वतःच्या मुलीसोबत नीटची परीक्षा देण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 28, 2024 20:05 IST
“तू खचला असशील, पण…” दहावीत कमी गुण मिळालेल्या मुलासाठी आईचं भावनिक पत्र Maharashtra 10th SSC Results 2024 Declared : दहावीत कमी गुण मिळालेल्या मुलासाठी आईचं भावनिक पत्र एकदा वाचाच… By निकिता जंगलेMay 27, 2024 16:55 IST
Maharashtra Board 12th Results 2024 Date: बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाकडून जाहीर Maharashtra Board HSC Results 2024 Date Announced यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३… By लोकसत्ता टीमMay 20, 2024 12:51 IST
विद्यापीठे, महाविद्यालयांच्या परीक्षा पद्धती बदलणार, तुमची परीक्षा कशी होणार वाचा आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) राज्यातील विद्यापीठांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणात नवीन धोरण लागू होणार आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2024 17:04 IST
एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक-टंकलेखक परीक्षेचा घोळ अखेर संपला आहे.आयोगाने यासंदर्भात सविस्तर उत्तर सादर करत उमेदवारांना दिलासा दिला आहे. By लोकसत्ता टीमMay 17, 2024 14:34 IST
विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, आता ३० मे रोजी होणार परीक्षा आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMay 11, 2024 13:07 IST
सीईटीच्या तारखा पुन्हा बदलल्या, आठ परीक्षा पुढे ढकलल्या सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह आठ अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. By लोकसत्ता टीमMay 9, 2024 10:15 IST
विद्यापीठाने ‘काही’ परीक्षांच्या तारखांमध्ये केला बदल, जाणून घ्या सविस्तर… नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. पदवीच्या परीक्षेदरम्यान सनदी लेखापाल(सीए) पदाची परीक्षा मे महिन्यात एकाच तारखांना होणार असल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. By लोकसत्ता टीमMay 5, 2024 17:00 IST
११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य
Champions Trophy: ICCने कॅप्टन रोहित शर्मालाच केलं बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वाेत्कृष्ट संघाचा कोण कर्णधार? भारताचे ६ खेळाडू संघात
Dhanashree Verma: ‘महिलांना दोष देणं फॅशन…’, ‘मिस्ट्री गर्ल’बरोबर चहल दिसल्यानंतर धनश्री वर्माची पोस्ट व्हायरल
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
Video: नाना पाटेकरांनी आशिष विद्यार्थींसाठी बनवला खास पदार्थ; अभिनेते व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “स्वत:च्या हाताने…”
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा आरोप; “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे नावाच्या गुंडाला वाचवत आहेत, तो विषारी साप…”
Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”