राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. यंदाच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी अशा केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवीपूर्व (बीई, बीटेक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाते.
४० लाख रुपये दिल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेची प्रश्नपत्रिका देतो असे सांगणारे फोन आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला…