प्रदर्शन News

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत इचलकरंजी येथे वस्त्र संस्कृती विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी…

‘समीर’ ॲपनुसार शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ७१ वर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.

विविध प्रकारचे दररोज एक कोटीहून अधिक मीटर दर्जेदार कापड विणणारे इचलकरंजीचे केंद्र हे राजधानी नवी दिल्ली येथे भरलेल्या ‘भारत टेक्स’…

यंदा ‘टेकफेस्ट’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाभोवती फिरणाऱ्या निरनिराळ्या स्पर्धा व कार्यक्रमांची मेजवानी सर्वांसाठी उपलब्ध आहे.

हिवाळ्याचे दिवस आले की जशी मैफिली, समारंभ यांची रेलचेल होते, तशीच विविध प्रदर्शनं ही भरू लागतात. बागप्रेमींसाठी हे दिवस फार…

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत सांगलीतील कच्छीभवन येथे तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

नागपूर शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

भारतातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनांपैकी एक हे प्रदर्शन मानले जाते. १२०० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत.

याप्रकरणाची चौकशी सुरू असून, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भारतीय लष्कराने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान शौर्य संध्या या नावाने शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले…

‘युवराज’ने सर्वांचे लक्ष वेधले. तब्बल ९०० किलो वजन अन् पाच फूट उंचीचा युवराज कृषी प्रदर्शनात सर्वात भारी ठरला.

राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, तसेच जनजागृती व्हावी हा यामागील उद्देश आहे.