लोकसत्ता विश्लेषण हे लोकसत्ता डॉटकॉमद्वारे सुरु केलेले एक खास सदर आहे. या सदरामध्ये दर दिवशी काही ठराविक लेख प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध होणाऱ्या या लेखांमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या चालू घडामोडींसंबंधित बातम्यांची माहिती सविस्तरपणे दिली जाते. चालू अपडेट्स व्यतिरिक्त अन्य महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरील लेख देखील या सदरामध्ये वाचकांना वाचायला मिळतील. एखादी घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती फार कमी वेळा उपलब्ध असते. त्या ठराविक घटनेविषयीची तपशिलवार माहिती वाचकांना लोकसत्ता विश्लेषण सदरामध्ये मिळू शकते. यामध्ये राजकारण, मनोरंजन, अर्थकारण, टेक-ऑटो, इतिहास, समाजकारण अशा अनेक विषयांवर लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहे. यातील काही लेख वाचण्यासाठी वाचकांना लोकसत्ता डॉटकॉमचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल.Read More