स्वबळ अजमावून मुंबईकरांना उद्धव ठाकरे भावनिक साद घालणार का, ते पाहावे लागेल. मात्र या साऱ्यांत ठाकरे गटाला पक्षात एकजूट राखावी…
यंदा झारखंड मुक्ती मोर्चाची राज्य स्थापनेपासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी लढविलेल्या ४३ जागांपैकी ३४ ठिकाणी यश मिळवले. झारखंड मुक्ती…
लोकसभा निवडणुकीतील अपयश पूर्णपणे मागे सारत महायुतीने महाराष्ट्रात महाविजय संपादला. विरोधकांना अस्तित्वासाठी धडपडावे लागणार.
पंजाबमध्ये गेल्या दहा वर्षांत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जसा मजबूत होत गेला तसा अकाली दल कमकुवत झाला. राज्यात…
Razakar History: हैदराबाद संस्थानातील जनतेच्या उठावाला दडपण्यासाठी रझाकारांनी या भागाला लक्ष्य केले होते.
निवडणूक अतिखर्चीक झाली आहे. त्यात राजकीय पक्ष जिंकण्याच्या क्षमतेवर उमेदवारी देतात. अशा वेळी सामान्य कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात. त्यातच विचारांपेक्षा व्यक्तिकेंद्री…
विजय हे पन्नाशीत असल्याने तरुणांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. १९७० च्या दशकात एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) हे…
लोकसभेनंतर पाच महिन्यांत हरियाणा, जम्मू आणि काश्मीरपाठोपाठ आता दुसऱ्यांचा जनतेचा कौल अजमावला जातोय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात काही मुद्दे केंद्रस्थानी…
२०१९ मध्ये १० मुस्लिम आमदार विजयी झाले. त्यात काँग्रेसचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार…
केजरीवाल यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केल्याने भाजपची काही प्रमाणात कोंडी झाली. कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपावरून केजरीवाल तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील मनीष…
भांडवली बाजारातील (शेअर मार्केट) गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
Supreme court on POSH Act कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१३ (पॉश कायदा) राजकीय पक्षांनाही लागू…
मंत्रिमंडळाच्या रचनेनंतर बदलत्या राजकीय समीकरणाचे प्रतिबिंब येत्या काळात जिल्ह्यातील राजकारणावर उमटण्याचे संकेत आहेत.
तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात मागील काही वर्षात अपघातांची संख्या व मृत्यूमुखी होणाऱ्यांची संख्या घटली आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील रंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी महापालिकेने परवानगी न घेता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पर्यावरणप्रेमी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दावा…
ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये अपंगांना डबा…
IND vs AUS 3rd Test Updates in Marathi: बुमराह आणि आकाशदीपच्या उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर भारताने फॉलोऑन टाळला. फॉलोऑ टळताच ड्रेसिंग…
नाशिकतील भूमापन अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.