लोकसत्ता विश्लेषण News

लोकसत्ता विश्लेषण हे लोकसत्ता डॉटकॉमद्वारे सुरु केलेले एक खास सदर आहे. या सदरामध्ये दर दिवशी काही ठराविक लेख प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध होणाऱ्या या लेखांमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या चालू घडामोडींसंबंधित बातम्यांची माहिती सविस्तरपणे दिली जाते. चालू अपडेट्स व्यतिरिक्त अन्य महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरील लेख देखील या सदरामध्ये वाचकांना वाचायला मिळतील. एखादी घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती फार कमी वेळा उपलब्ध असते. त्या ठराविक घटनेविषयीची तपशिलवार माहिती वाचकांना लोकसत्ता विश्लेषण सदरामध्ये मिळू शकते. यामध्ये राजकारण, मनोरंजन, अर्थकारण, टेक-ऑटो, इतिहास, समाजकारण अशा अनेक विषयांवर लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहे. यातील काही लेख वाचण्यासाठी वाचकांना लोकसत्ता डॉटकॉमचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल.Read More
ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रामुळे सोनं गाठणार १ लाखाचा टप्पा? गुंतवणूक करावी की नाही?

भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के इतका कर लागू होईल. ट्रम्प यांच्या या कर प्रणालीमुळे एकंदर सर्वच क्षेत्रांवर परिणाम…

Pamban Bridge accident 1964 cyclone
New Pamban Bridge: समुद्रात बुडाली होती प्रवाश्यांनी भरलेली रेल्वे, चक्रीवादळामुळे झाला भीषण अपघात

Pamban Bridge and story of the 1964 cyclone १९६४ साली झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण जगाला हादरवले होते. या अपघातात प्रवाशांसह…

Trump slapped tariff on region where no one lives
माणसांचे वास्तव्य नसलेल्या प्रदेशावरही ट्रम्प यांनी लादला कर; या अजब निर्णयामागील कारण काय?

Trump tariffs on Heard and McDonald Islands डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील काही दुर्गम प्रदेशांसह अनेक देशांवर परस्पर कर लादले आहेत.

donald Trump reciprocal tariffs impact on India rest of the world china
ट्रम्प यांचे नवे ‘टॅरिफराज’… चीनपाठोपाठ सर्वाधिक फटका भारताला?…संकटात संधी किती? प्रीमियम स्टोरी

भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी चीनच्या मालावर भारतीय मालापेक्षाही अधिक शुल्क आकारले जाणार असल्यामुळे, भारतीय मालाकडे अमेरिकी ग्राहक वळू शकतात. तसेच व्हिएतनाम,…

How rich is Mumbai famous Siddhivinayak Temple
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर किती श्रीमंत? मंदिराचे वार्षिक उत्पन्न किती?

Siddhivinayak temple 130 crore revenue प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे.

elon musk leaving doge
एलॉन मस्क सोडणार डोनाल्ड ट्रम्प यांची साथ? लवकरच देणार राजीनामा; कारण काय?

Elon Musk planning to leave Doge अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट इफिशियन्सी’चे (डॉज) प्रमुख एलॉन मस्क लवकरच प्रमुखपद सोडणार असल्याची माहिती…

us nuclear reactor deal india
भारत-अमेरिका संयुक्तपणे उभारणार अणुभट्ट्या; १८ वर्षांनी नागरी अणू कराराला मान्यता; भारतासाठी करार किती महत्त्वाचा?

India US To Jointly Design and Manufacture Nuclear Reactors भारत-अमेरिका नागरी अणू करारावर २००७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि…

Can Donald Trump become US President for a third time
डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकतात का?

ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवायची असेल, तर घटनादुरुस्ती आणावी लागेल. प्रतिनिधिगृह आणि सेनेट अशा दोन्ही सभागृहांमध्ये अशी घटनादुरुस्ती दोन…

What is a ready reckoner How are its rates determined
‘रेडी रेकनर’ म्हणजे काय? त्याचे दर ठरतात कसे?  वाढीचा फटका घरांच्या किमतींना किती बसतो? प्रीमियम स्टोरी

रेडी रेकनर म्हणजे राज्य शासनाद्वारे निश्चित केलेले मालमत्तेचे किमान मूल्य, जे मुद्रांक शुल्क आणि इतर शुल्कांची गणना करण्यासाठी वापरले जाते.…

Pakistan Army troops cross LoC
पाकिस्तानी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी, शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन; नक्की काय घडलं? हा करार काय?

Pakistan Army troops cross LoC पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (एलओसी) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा नियंत्रण…

Nepalese royal massacre
Nepalese Royal Massacre: रक्त सांडत होते, गोळ्या सुटत राहिल्या…; राजवाड्यातील हत्याकांडाने नेपाळच्या इतिहासाला कशी दिली कलाटणी?

Durbar Hatyakanda: भारताशी संबंध असलेल्या मुलीवर प्रेम, राजसत्ता आणि नेपाळचे हिंदू राष्ट्र; शाही हत्याकांडाने नेपाळच्या इतिहासाला कशी दिली कलाटणी?

Mumbai to Dubai via underwater rail
समुद्राखालून धावणार दुबई ते मुंबई ट्रेन? कसा असणार हा सागरी रेल्वेमार्ग?

Mumbai to Dubai via underwater rail दुबई आणि मुंबईला असा थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वेमार्ग उभारण्याची संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) योजना…

ताज्या बातम्या