Page 438 of लोकसत्ता विश्लेषण News

आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. युनिक आयडी क्रमांक असलेले आधार कार्ड देशातील सर्व नागरिकांना यूआयडीएआयद्वारे जारी केले…

निसर्ग व मानवी साधनसंपत्तीची अपरिमित हानी करणाऱ्या या चक्रीवादळांचा धसका साऱ्या जगभर घेतला जातो. पण चक्रीवादळांची नावं कुतुहूलाचा विषय असतो.

हिंदी व इंग्रजीबरोबर राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात २२ प्रादेशिक भाषांचा कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच ‘लोकसत्ता’च्या वेबिनारमध्ये स्मार्ट सिटी हे थोतांड असल्याचे परखड मत व्यक्त केले होते

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट उच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदा ठरवला आहे

गुगलनंतर आता अॅपलही वापरात नसलेले अॅप्स काढून टाकण्याच्या तयारीत आहे.

जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासित झाल्यानंतर विधानसभेची सदस्य संख्या व मतदारसंघांमध्येही बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

९ मे या दिवसाचा युक्रेन युद्धावर काय परिणाम होणार आणि पुतीन यांच्या निकराच्या लढाईचा नेमका अर्थ काय यावरील हे खास…

चीनमधील हांगझो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

वीजपुरवठ्याच्या व्यवहारात प्रत्येक ग्राहकाला ३० दिवस वीजपुरवठा केल्यानंतर महिन्याभराचा वीजवापर युनिटमध्ये नोंदवला जातो.

केरळमधील एका दुकानामध्ये शोरमा खाल्ल्यानंतर सुमारे ५८ लोक आजारी पडले आणि एका तरुणीचा मृत्यू झाला

गर्भपात कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मसुदा लीक झाल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.