Page 457 of लोकसत्ता विश्लेषण News

दारूच्या दुकानात बीअर, व्हीस्की, रमपासून सगळ्याच प्रकारचे मद्य मिळते, असं असूनही त्याला वाईन शॉप का म्हणतात?

लशीच्या मानवी शरीरातील स्मृती आणि प्रभाव याचा संबंध असून स्मृती जितक्या अधिक काळ टिकतील तितका काळ आजारापासून संरक्षण मिळते.

अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्यामागील तंत्र कसं आहे?

रिझर्व्ह बँकेच्या मते, टोकनीकरण कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित असतात. डिजिटल व्यवहार प्रक्रियेदरम्यान मूळ कार्ड तपशील व्यापाऱ्याला अवगत केला जात नाही.

पांडे यांनी आयुक्त असतानाच्या काळात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच नेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली होती.

मागील काही दिवसात ईश्वरनिंदा किंवा धार्मिक कारणातून हत्या झाल्याच्या काही घटना भारतात घडल्या आहेत.

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे

एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्या माध्यमातून मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचा फायदा जिल्ह्यात भाजपलाच होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

२०१७ मध्ये जेव्हा जगभरातील तपास यंत्रणांनी तिच शोध सुरू केला तेव्हा ‘क्रिप्टोक्वीन’ हवेत गायब झाली

१०२० पदांसाठी राज्यभरातून प्राप्त ७६ हजार ३७९ अर्जांपैकी ४६ हजारांपेक्षा जास्त अर्ज वैध ठरले आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहे. शिवसेनेच्या साथीनं सत्तेवर आलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.