japan mega earthquake warning
‘या’ देशात येणार महाप्रलय, तीन लाख लोकांचा मृत्यू? महाभूकंपाविषयी नेमका काय इशारा आहे?

Megaquake that could kill 3 lakhs म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाने संपूर्ण जगाला हादरवले आहे. मात्र, आता जपानलादेखील महाभूकंपाचा सामना करावा लागण्याची…

What are the reasons and consequences behind the election ban of major opposition leader Marine Le Pen
फ्रान्सच्या राजकारणात भूकंप… प्रमुख विरोधी नेत्या मारीन ल पेन यांच्या ‘निवडणूकबंदी’मागील कारणे आणि परिणाम काय?

न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालानुसार ल पेन यांच्यावर निवडणूक बंदी घालण्यात आली. तसेच ल पेन यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात…

Electricity price cut announced why the price increase for customers of Mahavitran news
वीज दरकपात जाहीर… पण महावितरणच्या ग्राहकांवर दरवाढीची टांगती तलवार का?

वीज नियामक आयोगाने महावितरणसह सर्वच वीज कंपन्यांचे वीजदर कमी केल्याने त्याचे ग्राहकांकडून स्वागत होत आहे. पण महावितरणला दरमहा केवळ १००…

donald Trump reciprocal tariffs impact India world import export world trade america
ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे नेमके काय? जशास-तसे धोरणाने जगाचे किती नुकसान? भारतावर काय परिणाम? प्रीमियम स्टोरी

जशास तसे हे धोरण आंतरराष्ट्रीय व्यापारात दुर्मिळ असले, तरी नवीन नाही. अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सर्व देशांच्या बाबतीत (मित्रदेश असो वा…

पंतप्रधानांच्या खासगी सचिवपदी सर्वात तरूण महिला अधिकाऱ्याची निवड… कोण आहेत निधी तिवारी?

निधी तिवारी यांचे नवीन पद वेतन मॅट्रिक्सच्या १२ व्या स्तरावर आहे. “मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या…

अधिक स्क्रीन टाइम म्हणजे झोपेशी तडजोड… काय सांगतो नवीन अभ्यास?

‘स्क्रीन कशी आणि केव्हा वापरली जाते : स्क्रीनचे वेगवेगळे उपयोग आणि झोप’ याबाबतचा नवीन अभ्यास फ्रंटियर्स इन सायकियाटी जर्नलमध्ये सोमवारी…

Pastor Bajinder Singh was sentenced to life imprisonment
‘मेरा येशू-येशू’फेम पाद्रीला बलात्कार प्रकरणात जन्मठेप; कोण आहे बाजिंदर सिंग?

Sexual harassment case Bajinder Singh २०१८ च्या लैंगिक छळ प्रकरणात मोहाली न्यायालयाने मंगळवारी पाद्री बाजिंदर सिंग याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली…

Govt ends Gold Monetisation Scheme
सरकारकडून सोने चलनीकरण योजना बंद; बँकेत जमा असलेल्या तुमच्या सोन्याचे काय होणार?

Government ends Gold Monetisation Scheme सोन्याच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. परिणामी, सार्वभौम सुवर्ण रोख्यांनंतर केंद्र सरकारने सोन्याशी संबंधित सोने चलनीकरण…

The World’s Largest Snake Gathering
सापांमध्येही असते समाजात एकत्र राहण्या- वावरण्याची वृत्ती; नवे संशोधन काय सांगते? प्रीमियम स्टोरी

Why Over 75,000 Snakes Swarm Narcisse Every Year: दर वर्षी काही आठवड्यांच्या काळात ७५,००० ते १,५०,००० साप लैंगिक संबंधासाठी एकत्र…

bodhgaya temple act controversy
बोधगया येथील महाबोधी महाविहारावरील वाद काय? बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाचे कारण काय?

Controversy over the Bodh Gaya temple अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम (एआयबीएफ)अंतर्गत सुमारे १०० बौद्ध भिक्षू बोधगयाच्या महाबोधी मंदिर म्हणजेच महाविहार…

सहयोग पोर्टल काय आहे? एक्सने त्याला 'सेन्सॉरशिप टूल' का म्हटलं? केंद्र सरकारचा दावा काय? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सहयोग पोर्टल काय आहे? एक्सने त्याला ‘सेन्सॉरशिप टूल’ का म्हटलं? केंद्र सरकारचा दावा काय?

Indian Government Sahyog Portal : सहयोग पोर्टल काय आहे? त्यावरून भारत सरकार आणि एलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीत वाद का…

AIADMK BJP alliance Will BJP dominate in Tamil Nadu politics news
अण्णा द्रमुकबरोबर भाजपची पुन्हा आघाडी… भाषावाद, मतदारसंघ पुनर्रचना मुद्दे असताना तमिळनाडूत भगव्याची संधी किती?

तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वात काँग्रेस-डावे पक्ष तसेच काही दलित संघटना व मुस्लीम लीग अशी सामाजिकदृष्ट्या भक्कम आघाडी आहे. त्याला रोखण्यासाठी अण्णा…

संबंधित बातम्या