c 20 meeting in nagpur
विश्लेषण: नागपूरला होणाऱ्या सी-२० बैठकीचे महत्त्व काय?

नागपूरमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेत जी-२० राष्ट्र समूहातील नागरी समाज संस्थेचा (सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स /सी-२०) गट सहभागी होणार आहे.

haryana cm manoharlal khattar
विश्लेषण: हरयाणातील सरपंच सरकारवर का नाराज? ई-निविदांच्या निर्णयाला विरोध का?

कामाची गती वाढवणे त्याच बरोबर उत्तरदायित्त्व निश्चित करण्यासाठीच ही पद्धत आणली आहे. केवळ काही सरपंचच या नव्या पद्धतीला विरोध करत…

vishleshan sebi adani
विश्लेषण : अदानी समूहाची ‘सेबी’ चौकशी कशी होणार?

अदानी समूहातील कंपन्यांबाबत ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा अहवाल बाहेर आला आणि भांडवली बाजारात अदानी समूहातील सात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग गडगडले.

Holi culture festival india festival of colours
Holi 2024: होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता

होळी हा संपूर्ण देशभऱ साजरा होणारा अस्सल भारतीय सण आहे. मात्र तो देशाच्या विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्याा पद्धतीने साजरा होतो. त्यातून…

gadchiroli elephant camp
विश्लेषण: राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पमधील हत्तींचा मृत्यू का होतोय?

इंग्रज काळापासून हा कॅम्प वापरात आहे. तेथील हत्तींची वंशावळ वाढून सद्यःस्थितीत सहा मादी आणि दोन नर असे एकूण आठ हत्ती…

share market sensex news
विश्लेषण: शेअर बाजारात तेजीचे अकस्मात उधाण; ‘सेन्सेक्स’च्या उसळीला इंधन कशाचे ?

शुक्रवारच्या सत्रात दलाल स्ट्रीटवरील हर्षोल्हासाला अर्थातच पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारातील दमदार सकारात्मक प्रवाह कारणीभूत ठरला.

vidanparishad vishleshan
विश्लेषण : ‘हक्कभंगा’चे हत्यार कितीदा उगारणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी सदस्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे.

vande bharat express
विश्लेषण: नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला प्रवासी का मिळत नाहीत?

वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या आणि व्यवस्थापित केलेल्या आधुनिक गाड्यांपैकी एक आहे. ही देशातील अर्धद्रुतगती गाडी आहे.

mhada
विश्लेषण: ‘म्हाडा’ची एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का? प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना काय?

म्हाडाची एक योजना अशी आहे की ज्या योजनेद्वारे आधीचे म्हाडाचे घर असले, एकापेक्षा अधिक घरे असली, उत्पन्न कितीही असले तरी…

punjab cm bhagwant mann governor
विश्लेषण: विधानसभा अधिवेशन बोलाविण्यासाठी मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांवर बंधनकारक… काय सांगतो ताजा पंजाब प्रकरणी निकाल?

राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार अधिवेशन बोलाविण्याची नोटीस जारी करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

संबंधित बातम्या