Leena Manimekalai
विश्लेषण : वादात सापडलेल्या ‘काली’ माहितीपटाची कथा काय आहे? प्रीमियम स्टोरी

या माहितीपटाच्या पोस्टरवरुन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत असून लीना यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे

kaali mata
विश्लेषण : पश्चिम बंगालमधील कालीमातेच्या मंदिरांमध्ये मासे आणि मद्य अर्पण केले जाते का? प्रीमियम स्टोरी

माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मद्याचा स्वीकार करणारी आहे, असे खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे

British Prime Minister Boris Johnson
विश्लेषण : ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली? प्रीमियम स्टोरी

ब्रिटनमध्ये दोन वरिष्ठ मंत्र्यांनी पाठोपाठ राजीनामे दिल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे पदही डळमळीत झाल्यासारखी परिस्थिती होती

Who is the British Minister Nadhim Zahawi
विश्लेषण : ऋषी सुनक यांची जागा घेणारे ब्रिटिश मंत्री नाधिम झहावी कोण आहेत?

भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी मंगळवारी जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला.

Yellow Alert to Mumbai
विश्लेषण : पावसामुळे मुंबईला यलो तर ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी; पण यलो आणि ऑरेंज अलर्टचा नेमका अर्थ काय? प्रीमियम स्टोरी

परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

target olympic podium scheme tops
विश्लेषण : ‘टॉप्स’ समिती कशासाठी नेमली जाते? तिच्यावर कोणाची नियुक्ती होते? प्रीमियम स्टोरी

या समितीचे सदस्यपद नुकतेच भाजपचे आमदार आशिष शेलार यांना देण्यात आले आहे.

bdd chawl police
विश्लेषण : बीडीडीतील २२५० पोलिसांना हक्काचा निवारा! काय आहे ही योजना?

मागील १७ वर्षे पोलिसांच्या पत्नी आणि पोलीस न्यायालयीन लढाई लढत आहेत. या लढाईला अखेर यश आले असून राज्य सरकारने पोलिसांची…

wine shop
विश्लेषण: दारूच्या दुकानात सर्वच मद्य मिळतात तरी त्याला ‘वाईन शॉप’ का म्हणतात?

दारूच्या दुकानात बीअर, व्हीस्की, रमपासून सगळ्याच प्रकारचे मद्य मिळते, असं असूनही त्याला वाईन शॉप का म्हणतात?

coronavirus vaccine
विश्लेषण : करोना प्रतिबंधक लस काम कसे करते? रोगप्रतिकार शक्तीला विषाणू ‘आठवतो’ कसा? प्रीमियम स्टोरी

लशीच्या मानवी शरीरातील स्मृती आणि प्रभाव याचा संबंध असून स्मृती जितक्या अधिक काळ टिकतील तितका काळ आजारापासून संरक्षण मिळते.

How Rainfall Is Measured
विश्लेषण : १८८ मिमी पाऊस पडला म्हणजे नेमका किती पडला? पाऊस मोजतात कसा माहितीय का? प्रीमियम स्टोरी

अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्यामागील तंत्र कसं आहे?

Tokenization of Debit And Credit Cards
विश्लेषण : रिझर्व्ह बँकेने सांगितलेले टोकनीकरण म्हणजे काय? त्याचा काय फायदा होतो? प्रीमियम स्टोरी

रिझर्व्ह बँकेच्या मते, टोकनीकरण कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित असतात. डिजिटल व्यवहार प्रक्रियेदरम्यान मूळ कार्ड तपशील व्यापाऱ्याला अवगत केला जात नाही.

संबंधित बातम्या