sharad pawar sonia gandhi
विश्लेषण: महाविकास आघाडी सरकार कोसळलं; आता NCP आणि काँग्रेसपुढील आव्हानं काय असतील?

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वेगवान घडामोडी घडत आहे. शिवसेनेच्या साथीनं सत्तेवर आलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे.

Mumbai waterlogging
विश्लेषण : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी का साचते?

हिंदमाता, ग्रँटरोड, अंधेरी मिलन सबवे, गांधी मार्केट, शीव परिसर ही ठिकाणे हमखास पाणी साचण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

vivek phansalkar
विश्लेषण : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर… कारकीर्द नि आव्हाने!

महाविकास आघाडीच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुंबई पोलीस आयुक्त पदाबाबतचा आदेश गृह विभागाने काढला.

jasprit bumrah
विश्लेषण : भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनणे दुर्मीळ का? प्रीमियम स्टोरी

भारताच्या कसोटी कर्णधारपदावर फलंदाजांचेच वर्चस्व आढळते. बुमराच्या निमित्ताने भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनणे दुर्मीळ का आहे, याचा घेतलेला वेध.

Udaipur killing accused Mohammad Riyaz Ghouse Mohammad
विश्लेषण : उदयपूर हत्याकांडानंतर समोर आलेली दावत-ए-इस्लामी संघटना काय आहे? प्रीमियम स्टोरी

उदयपूर हत्याकांडातील दोन्ही आरोपींनी दावत-ए-इस्लामी संघटनेचा ऑनलाइन कोर्स केला होता

barvi dam
विश्लेषण : ठाणे जिल्ह्यासाठी बारवी धरण का महत्त्वाचे? प्रीमियम स्टोरी

दररोज ७६० दशलक्ष लीटर इतके पाणी प्रक्रिया करून पुढे सोडले जाते. यासाठी तीन भव्य जलवाहिन्या आहेत.

the diary of anne frank
विश्लेषण : एका अजरामर रोजनिशीची पंचाहत्तरी! ‘द डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँक’ आजही का लोकप्रिय? प्रीमियम स्टोरी

या डायरीने अवघ्या जगाचे हृदय हेलावले. आज ७५ वर्षांनंतरही या डायरीतले अनुभव अवघ्या जगाच्या हृदयावर कोरले गेले आहेत.

explained vidhanbhavan1 (1)
विश्लेषण : न्यायालयीन लढाईनंतरही प्रश्न कायम

कोणताही वाद सर्वोच्च न्यायालयात गेला की प्रश्न बहुतांश सुटतात. तेथे कायदेशीर व तांत्रिक मुद्दय़ांचा कीस काढला जातो आणि व्यावहारिक व…

Uddhav Thackeray resign
विश्लेषण : उद्धव ठाकरे यांना राजीनामा का द्यावा लागला? प्रीमियम स्टोरी

शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना सत्तेबाहेर फेकली गेली. आगामी मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत आता शिवसेनेची खरी कसोटी लागणार आहे.

India vs England
विश्लेषण : नवरूपातील इंग्लंडचा संघ भारतासाठी आव्हानात्मक ठरेल? निर्णायक कसोटीत कुणाची सरशी?

या मालिकेचे पहिले चार सामने आणि आताच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. हे बदल कोणते आणि या सामन्यात…

Frog extinctions
विश्लेषण : युरोपमुळे का नष्ट होत आहेत जगभरातील बेडूक? प्रीमियम स्टोरी

जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आलाय.

संबंधित बातम्या