gdp numbers
विश्लेषण : ‘जीडीपी’च्या आकड्यांमागे दडलंय काय? प्रीमियम स्टोरी

एकूण ‘जीडीपी’च्या आकडेवारीच्या तपशिलाचा वेध घेतला गेल्यास अनेक गोष्टींचा उलगडा होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढे काय वाढून ठेवले आहे तेही…

dog walk row ias
विश्लेषण: सनदी अधिकाऱ्यांसाठी ‘शिक्षा ठरणारी बदली’ म्हणजे काय? प्रीमियम स्टोरी

दिल्लीतून लडाख किंवा केंद्र शासित प्रदेशात बदली म्हणजे प्रशासकीय वर्तुळात शिक्षा समजली जाते. पण का?

India Elephants Census
विश्लेषण : हत्तींची डीएनए चाचणी कशासाठी?

हत्तींची सर्वाधिक संख्या म्हणजेच ६० टक्के हत्ती भारतात असून उर्वरित थायलंड, मलेशिया, नेपाळ, म्यानमार, कंबोडिया, भूतान येथे आहेत.

Sidhu Moose Wala Total Property
विश्लेषण : १८ लाखांचे दागिने, ५ कोटी बँकेत, २६ लाखांची कार अन्… सिद्धू मुसेवालांकडे एकूण किती संपत्ती होती?

अनेकदा त्यांनी गाण्यांमध्ये बंदुका वापरल्याने ते गन कल्चरला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करण्यात आले.

Yasin Malik
विश्लेषण : यासिन मलिकच्या शिक्षेमागील संदेश कोणता? प्रीमियम स्टोरी

काश्मिरी पंडितांची हत्याकांडे झाली, ‘जेकेएलएफ’ आणि अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या अत्याचारानंतर पंडितांना खोरे सोडावे लागले

Grandmaster R praggnanandhaa
विश्लेषण : प्रज्ञानंदचा आघाडीच्या बुद्धिबळपटूंना धक्का; आनंदचा वारसा पुढे चालवणार?

भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलीकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे

What is Angioplasty Surgery
विश्लेषण : अँजिओप्लास्टी म्हणजे काय? नारायण राणेंवर करण्यात आलेल्या ‘स्टेंट अँजिओप्लास्टी’त नेमकं काय केलं जातं? प्रीमियम स्टोरी

अँजिओप्लास्टी का करायची?, ती कशी केली जाते?, स्टेंट म्हणजे काय?, त्यांचा वापर कसा केला जातो? अँजिओप्लास्टी केल्यानंतर काय होतं?, काय…

Dominica having dropped the case against Mehul Choksi
विश्लेषण : चोक्सीला डॉमिनिकाचा दिलासा; प्रत्यार्पणाचे काय?

पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी)१३,५०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मेहूल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे आरोपी आहेत.

What is Monkeypox
विश्लेषण : मंकीपॉक्स आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी

माणसामध्ये मंकीपॉक्स हा आजार प्रथम १९७० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो येथे नऊ वर्षाच्या बालकांमध्ये आढळला.

Twitter new policy
विश्लेषण : ट्विटरच्या नव्या धोरणुनसार फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर होणार  कारवाई; जाणून घ्या नवीन फिचर्स

ट्विटरच्या म्हणण्यानुसार, संघर्ष किंवा युद्धाच्या काळात फेक न्यूजची संख्या वाढते, ज्यामुळे संघर्ष वाढतो

संबंधित बातम्या