फेसबुक (Facebook) हे सध्याचे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप (Social Media App)आहे. २००४ मध्ये मार्क झुकरबर्गने या कंपनीची सुरुवात केली. आधी फक्त स्टेटस ठेवणे, मेसेज करणे असे काही साधे फिचर्स फेसबुकच्या साईटवर उपलब्ध होते. हळूहळू लोकांचा कल पाहून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. कालांतराने याचा वापर वाढत गेला.
फेसबुकचा वापर व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला. जगातील अब्जावधी लोक या साईटचा वापर करत असल्यामुळे कंपनीकडे त्यांच्यासंबंधित सर्व माहिती उपलब्ध होती. माहितीच्या खासगीकरणावरुन फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेमधील न्यायालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
हे प्रकरण काही महिन्यानंतर थांबले. या कंपनीने व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या कंपनींचे मालकी हक्क विकत घेत मेटा या कंपनीची स्थापना केली. Read More
Meta Layoffs: जानेवारीमध्ये मेटाने ३६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले होते. आता कंपनीने त्याची अंमलबजावणीही…
Pakistan want to hang Mark Zuckerberg: पाकिस्तानमध्ये मार्क झुकरबर्गच्या विरोधात फौजदारी खटला चालविल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, याचा खुलासा…