फेसबुक News

फेसबुक (Facebook) हे सध्याचे लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप (Social Media App)आहे. २००४ मध्ये मार्क झुकरबर्गने या कंपनीची सुरुवात केली. आधी फक्त स्टेटस ठेवणे, मेसेज करणे असे काही साधे फिचर्स फेसबुकच्या साईटवर उपलब्ध होते. हळूहळू लोकांचा कल पाहून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. कालांतराने याचा वापर वाढत गेला.

फेसबुकचा वापर व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला. जगातील अब्जावधी लोक या साईटचा वापर करत असल्यामुळे कंपनीकडे त्यांच्यासंबंधित सर्व माहिती उपलब्ध होती. माहितीच्या खासगीकरणावरुन फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेमधील न्यायालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

हे प्रकरण काही महिन्यानंतर थांबले. या कंपनीने व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या कंपनींचे मालकी हक्क विकत घेत मेटा या कंपनीची स्थापना केली.
Read More
kerala chief secretery Sarada Muraleedharan facebook post
“तुझ्या नवऱ्याची कारकीर्द जितकी गोरी, तितकी तुझी काळी”, केरळच्या मुख्य सचिवांचा धक्कादायक अनुभव; वर्णभेदावर लिहिली सविस्तर पोस्ट!

Black is Beutiful: केरळच्या मुख्य सचिव शारदा श्रीधरन यांना काळ्या रंगावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी त्याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली…

youth arrested for offensive post on facebook
फेसबुकवर पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट; धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तरुणाला अटक

भंडारा येथील मिथून बिछवे (वय २२) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने फेसबुक पेजवर नमाज पठण करतानाचा एक फोटो आणि त्या…

"Meta implements performance-based layoffs affecting employees' job security."
Meta Layoffs: मार्क झुकरबर्गच्या मेटाने सुरू केली कर्मचारी कपात, जगभरातील ३६०० कर्मचाऱ्यांना बसणार फटका

Meta Layoffs: जानेवारीमध्ये मेटाने ३६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले होते. आता कंपनीने त्याची अंमलबजावणीही…

Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg: ‘पाकिस्तानने मार्क झुकरबर्गला सुनावली फाशीची शिक्षा, प्रकरण काय आहे?

Pakistan want to hang Mark Zuckerberg: पाकिस्तानमध्ये मार्क झुकरबर्गच्या विरोधात फौजदारी खटला चालविल्यानंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, याचा खुलासा…

Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मेटाने अखेर नमतं घेतलं, झुकरबर्ग यांच्या विधानासाठी कंपनीने मागितली भारताची माफी

Mark Zuckerberg Apology : भारताची माफी मागताना मेटा कंपनीने म्हटले आहे की, मार्क झुकरबर्ग यांचे विधान अनेक देशांसाठी खरे असले…

Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Mark Zuckerberg Remark : या प्रकरणी निशिकांत दुबे यांनी एक्सवर केंद्रीय कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना म्हटले…

Zuckerberg ends fact checking on Metas Facebook Instagram
‘Facebook’ आणि ‘Instagram’ मध्ये मोठा बदल; ‘या’ निर्णयामुळे अफवांचे प्रमाण वाढणार का?

Facebook Instagram fact checking program cancelled झुकरबर्ग यांनी मंगळवारी (७ जानेवारी) ही घोषणा केली की, ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर थर्ड…

Babu of Aligarh reached Pakistan for love
फेसबुक वरील प्रेयसीसाठी अलीगढच्या ‘बाबू’नं ओलांडली सीमा; थेट पोहोचला पाकिस्तानच्या तुरुंगात

Aligarh Babu Arrest in Pakistan: व्हिसा आणि पासपोर्ट नसतानाही बाबूने अनेकदा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिसऱ्या प्रयत्नात तो…

Shivsena (UBT) Leader Sushma Andhare.
Sushma Andhare : जय श्रीरामच्या घोषणा देत सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; फेसबुक पोस्ट करत सांगितले पहाटे ३ वाजता काय घडले

Sushma Andhare Facebook Post : अंधारे यांनी #टीप असे लिहित म्हटले की, “शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही.…

Indian government blocks Khalistan referendum URLs
मोदी सरकारने का ब्लॉक केले २८ हजार URL? १० हजार ‘यूआरएल’चा थेट खलिस्तानशी संबंध प्रीमियम स्टोरी

या प्रकरणी अधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, “गृह मंत्रालयाच्या शिफारसशींच्या आधारे हे यूआरएल ब्लॉक करण्यात आले आहेत.