Page 11 of फेसबुक News

फेसबुकचे युजर्स कमी झाल्यामुळे मार्क झुकरबर्गला तब्बल ३१ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

ट्रेडिंगच्या काही तासांमध्ये मेटाच्या शेअर्सच्या किंमती २२ टक्क्यांनी घसरल्या आहेत.

फेसबुक मॅसेंजरवर नुकतेच काही फिचर्स देण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर फेसबुक सर्वात लोकप्रिय माध्यम असून सर्वाधिक युजर्स आहेत. फेसबुकचे फाउंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत.

ट्विटरप्रमाणेच मेटाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक टूल आणले आहे. महिलांना ऑनलाइन ट्रोलिंगपासून यामुळे संरक्षण मिळणार आहे.

फेसबुकने आपले नाव बदलून मेटा केलं. मात्र जुन्या खोड्या अजूनही कायम असल्याचं दिसत आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढताच पाकिस्तानी हॅकर्संनी अफगाण युजर्संच्या ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांवर हल्लाबोल केला होता.

सोशल मीडियात बोलबाला असलेल्या फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी नव्या प्रयोगाची अनुभूती घेतली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून अल्पसंख्याक-विरोधी आणि मुस्लिम-विरोधी पोस्टमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे

फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचं नाव बदल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय.

फेसबुकचे ‘दाखवायचे दात’ असून त्यांचे ‘खायचे दात’ हे प्रत्यक्षात केवळ कंपनीला मिळणाऱ्या नफ्याशीच संबंधित आहेत, असं ती पूर्वी म्हणालेली.

फेसबुक कंपनीनं आपलं नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. स्वतः फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली.