Page 6 of फेसबुक News
सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामची कंपनी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनीही पेड सबस्क्रिप्शनबाबत घोषणा केली आहे.
aid Blue Tick for Facebook and Instagram: TechDroider ने कथित मेटा हेल्प सेंटर पेजवरून काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत.
फक्त गुगलंच नाही तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या तसंच स्टार्टअप्सने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे, करोना नंतर कंपन्यांच्या…
इंटरनेटवरील डार्क पॅटर्न काय आहे? जगभरात याच्या कोणत्या मोठ्या घटना चर्चेत राहिल्यात आणि इंटरनेट युजर म्हणून याचा तुमच्यावर काय परिणाम…
फेसबुकवर ५० दशलक्ष फॉलोअर्स असलेला तो भारतातील आणि जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहली हा जगातील प्रत्येक मोठ्या प्लॅटफॉर्मवर…
ट्वीटर, फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’ आणि ‘अॅमेझॉन’ने मोठ्या प्रमाणात कर्मचारीकपात केली
फेसबुकच्या प्रोफाईल सेक्शनमधून लवकरच काही महत्वाच्या गोष्टींना हटवण्यात येणार आहे
संध्या देवनाथन २०१६ पासून ‘मेटा’मध्ये कार्यरत आहेत
मस्कच्या पावलांवर मार्क यांची पावलं पडण्याची कारणं काय?
१९९० मध्ये जपानमधील मोबाईल फोनवर पहिल्यांदा इमोजींचा वापर सुरू झाला
जगातील अनेक नावाजलेल्याा कंपन्यांनी कर्मचारीकपातीचा निर्णय घेतलेला आहे किंवा तसा विचार या कंपन्यांकडून केला जात आहे.