Page 8 of फेसबुक News

‘मेटा’कडून जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा

Fecebook डेटाबेसमधून वैयक्तिक माहिती डिलीट करण्यासाठी सीक्रेट टूल कसे वापरायचे जाणून घ्या

या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती

सोशल मीडियाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात का होत आहे जाणून घ्या

सोशल मीडिया कंपनी मेटाचे भारताचे प्रमुख अजित मोहन यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

इन्स्टाग्राम समाजमाध्यम आणि व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप सर्वाधिक लोकप्रिय असून ते वापरणाऱ्यांची संख्या बरीच आहे.

कॅनडामध्ये फेसबुकवरून वृत्तप्रसारण बंद करण्याचा इशारा मेटा कंपनीने नुकताच दिला आहे

रशियाने नुकतंच फेसबुकला अतिरेकी संघटनांच्या यादीत समाविष्ट केलं. इतरही काही देशांत फेसबुकवर बंदी आहे. एवढं लोकप्रिय असलेलं हे समाज माध्यम…

फेसबूक अकाउंट हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता, यासाठी कोणत्या स्टेप्स वापराव्या जाणून घ्या.

समाजमाध्यमांचं काहीएक नियमन करण्यासाठी सरकारला नव्हे तर संसदेलाच उत्तरदायी असलेली वैधानिक व्यवस्था उभारणं का गरजेचं आहे, याची ही अभ्यासपूर्ण चर्चा…

फेसबुकवर अवलंबून असणाऱ्या अनेक डिजिटल मीडियाला आता मोठा फटका बसणार आहे. जाणून घ्या सविस्तर काय आहे प्रकरण…

फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फॉलोअर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. फेसबुकवरील लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत.