फेसबुक Photos

फेसबुक (Facebook) हे सध्याचे लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप (Social Media App)आहे. २००४ मध्ये मार्क झुकरबर्गने या कंपनीची सुरुवात केली. आधी फक्त स्टेटस ठेवणे, मेसेज करणे असे काही साधे फिचर्स फेसबुकच्या साईटवर उपलब्ध होते. हळूहळू लोकांचा कल पाहून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. कालांतराने याचा वापर वाढत गेला.

फेसबुकचा वापर व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला. जगातील अब्जावधी लोक या साईटचा वापर करत असल्यामुळे कंपनीकडे त्यांच्यासंबंधित सर्व माहिती उपलब्ध होती. माहितीच्या खासगीकरणावरुन फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेमधील न्यायालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

हे प्रकरण काही महिन्यानंतर थांबले. या कंपनीने व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या कंपनींचे मालकी हक्क विकत घेत मेटा या कंपनीची स्थापना केली.
Read More
11 Photos
Photos : फेसुबकचा ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ बंद करण्याचा निर्णय का? वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? वाचा…

फेसुबकनं ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामागील कारणांचा आणि यानंतर वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार याचा आढावा.

cover photo
15 Photos
Facebook चं नाव झालं Meta अन् नेटकऱ्यांनी पाडला मिम्सचा पाऊस!

फेसबुक आता ‘मेटा’ नावाने ओळखण्यात येणार आहे, याची माहिती फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी देताच अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.

facebook name change to meta effect on users of whatsapp instagram and FB
30 Photos
Facebook चं झालं Meta: पण मेटाचा अर्थ काय? युझर्सवर याचा काय परिणाम होणार? WhatsApp, Insta चंही नाव बदलणार?

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या रोजच्या वापरातील अ‍ॅपची नावही बदलणार की तशीच राहणार?, युझर्सवर काही परिणाम होणार का?

viral meme on fb insta wa
25 Photos
काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

ताज्या बातम्या