शेतकरी News
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील क्षार जमिनीसाठी ‘ट्रॉम्बे कोकण खारा’ हे तांदळाचे वाण…
कांद्याचे दर पडलेल्या अवस्थेत खरेदी दराला आधार मिळावा आणि बाजारात कांद्याची दरवाढ झाल्यानंतर ग्राहकांना किफायतशीर दराने कांदा मिळावा, या उद्देशाने…
लासलगावात लिलाव बंद पाडले केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कल्याण रायतेतील तहसीलदार कार्यालयातील महसूल साहाय्यकाला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.
नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष बागांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्षबागांचे क्षेत्र कमी होण्यामागील मुख्य कारण नैसर्गिक आपत्ती हेच आहे.
मागील वर्षी दुष्काळी स्थिती तर यंदा अतिवृष्टीची स्थिती असताना पाटील यांनी या हंगामात उस उत्पादनाचा विक्रम नोंदवला आहे.
खरीप हंगामात निघालेल्या कांद्याच्या दरांत गेल्या चार दिवसांत मोठी घसरण झाली आहे. नाशिकमधील लासलगाव बाजारात सोमवारी कांद्याचे दर १० ते…
आधीच नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता धान खरेदी पोर्टलच्या खोड्यामुळे आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
रब्बी पीक हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक पेरण्यांवर झाला आहे. मात्र दुसरीकडे मका लागवड मोठ्या…
रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे पुरवठा नियोजन विस्कळीत झाल्याने डीएपीची टंचाई निर्माण झाली.
मार्च महिन्यात कोकण भवन येथील कोकण नगररचना विभागाकडे शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात २५ हजार हरकती व सूचना नोंदविल्या होत्या.
भात पिकानंतर ओस पडणाऱ्या कोकण विभागातील शेतीला दुसऱ्यांदा लागवडीसाठी तयार करणाऱ्या कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी केली आहे