Page 143 of शेतकरी News

भाव गडगडले; शेतक-यांवर संक्रांत!

गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या…

धानाच्या बोनसचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना?

शासनाने नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता धानाला प्रती क्विंटल २०० रुपये बोनस जाहीर केला

मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी शेतकऱ्यांनी खस्ता खाव्यात

मर्यादित साधने शेतीसाठी पुरेशी ठरत नसल्याने शेतीवर मर्यादा आल्या आहेत. बळीराजाने आपले संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून न ठेवता इतर सदस्यांना

विजेच्या वाढीव दरामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी त्रस्त

मध्य प्रदेशातील ग्रामीण भागाला अहोरात्र विजेचा पुरवठा होत नसतानाही राज्य सरकारने विजेच्या दरात वाढ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

उपाययोजनांची फळे..

सात वर्षांपूर्वी साऱ्या देशात चर्चेचा विषय ठरलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आता वर्षांच्या प्रारंभीच पुन्हा चर्चेला आला आहे. या वेळची चर्चा…

शेतकऱ्यांच्या उपोषणापुढे प्रशासनाने नमले, १४० एकराला देणार ओलित

मुल्ला येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या देवरी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणापुढे प्रशासनाने नमते घेऊन शेतकऱ्यांना १२० एकरऐवजी १४० एकर

केंद्र व राज्याची चुकीची धोरणे सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर

देशातील व राज्यातील या दशकातील रोखीचे पीक म्हणून मान्यता पावलेल्या सोयाबीन शेतमालाला अधिकाधिक भाव मिळण्यास केंद्र व राज्य सरकारची

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

तालुक्यातील मुकणे धरणाचे पाणी नाशिक शहराला देण्यास धरण परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून हे पाणी नाशिकला दिल्यास त्याबदल्यात नाशिक