Page 148 of शेतकरी News
अंबरनाथ तालुक्यातील विस्तारीत औद्योगिक विभाग तसेच कुशवली धरणामुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तब्बल चार तास…
राज्यात दुष्काळ पडला असताना उपाययोजना करण्यापेक्षा सरकारमधील मंडळी मलाच संपवायच्या योजना आखत आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी…
अफू (खसखस) पीक घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या परळी तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांना तब्बल दहा महिन्यांनंतर अंबाजोगाई न्यायालयात जामीन मिळाला. एका शेतकऱ्याने थेट…
साखरेच्या भावात घसरण सुरूच असून आज पुन्हा क्विंटलमागे १०० रुपयांनी दर कमी झाले. कच्ची साखर आयात करण्यास केंद्राने परवानगी दिल्याने,…
तक्रारींचा निपटारा आणि खातरजमा करण्यासाठी ‘ऑन द स्पॉट’ गेलेल्या जिल्हा परिषद सी.ई.ओ. नवलकिशोर राम यांची पाठ फिरते न फिरते तोच…
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्य़ांसाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेले दीड हजार क ोटीचे पॅकेज निष्फळ ठरले आहे. या पॅकेजनंतरही…
जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी अक्षरश: लूट चालविली आहे. नाफेडच्या भरवशावर चालणारा कापूस पणन महासंघ असून नसल्यासारखा झाल्यावर कापूस किंमतीच्या…
समृध्द अशा निफाड तालुक्यासही यंदा कमी पावसामुळे टंचाईचे चटके बसू लागले असून भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने द्राक्षबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे…
प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांपेक्षा कमी दरात साखर विक्री केल्यास ती कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर अडविण्यात येईल, असा इशारा देत आज शेतकरी संघटनेच्या…
राज्यात टॉवर लाईनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला वाढवून देण्याबाबतचा निर्णय जानेवारी २०१३च्या अखेपर्यंत घेतला जाईल, असे ऊर्जामंत्री राजेश टोपे…
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ाची सुधारित आणेवारी ७६ पसे दर्शविली असून या संदर्भाचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. मुख्य म्हणजे, या आणेवारीत…
जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असताना सरकारकडून शेतकऱ्यांची उपेक्षा सुरू आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आता सरकारला धडाच शिकविला पाहिजे,…