Page 149 of शेतकरी News

कांदा गडगडला, शेतकरी खवळला

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव सोमवारी अचानक गडगडले आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. सटाणा शहरात शेतकऱ्यांनी…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू – पटेल

या जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाविषयी प्रशासनाने तयार केलेला अहवाल अंतिम नाही. प्रशासनाने घाईगडबडीत नुकसानीचा अहवाल तयार केल्याने आपण चिंताग्रस्त आहोत.

पूरग्रस्त शेतकऱ्यांवर नुसत्याच पोकळ आश्वासनांची खैरात

यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यात सुमारे १५०० मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीनही नद्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या…

सिडकोचा प्रस्ताव ग्रामस्थांनी फेटाळला

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या चारशे हेक्टर जमिनीच्या बदल्यात प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याचा प्रस्ताव ‘आमास मान्य…

अतिवृष्टी थांबविण्यासाठी शेतकऱ्यांचा सूर्यादेवी मांडोदेवी देवस्थानात यज्ञ

गेल्या पंधरवडय़ापासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्य़ात ओला दुष्काळाचे सावट झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.

पांदण रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

तालुक्यातील जवळगाव-पिंप्री मार्गावरील शेतात जाणारा पांदण रस्ता तीन शेतकऱ्यांनी अडविल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे.

संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या  संततधार पावसामुळे पनगंगा नदीसह  इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून…

२५ हजार कोटींची मदत पाण्यात

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी म्हणून विदर्भातील सत्ताधारी आमदार आक्रमक झाल्याने मदतीच्या रकमेवरून सरकारमध्ये खल सुरू आहे.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा अभाव

कृषी विभागाचे झोपेचे सोंग जिल्हाभरातील पाऊस व वातावरणातील बदलांमुळे विविध पिकांवर रोगांनी आक्रमण केले आहे. असे असताना कृषी विभागाने कोणत्या…

बाजार समिती कर्मचारी संघाचा प्रतिनिधी पणन महामंडळावर घेणार, मंत्री विखे यांची घोषणा

राज्यातील बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी बिझनेस प्लॅन तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्य बाजार समिती…

मांजरपाडा-२ प्रकल्पासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना साकडे

कळवण सटाणा मालेगाव देवळा (कसमादे) भागातील शेती व पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या नियोजित मांजरपाडा-२ प्रकल्पास शासनाने तातडीने…