Page 2 of शेतकरी News
राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र साडेचार लाख एकर आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा तोडून टाकण्यात आल्या आहेत.
मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची खमंग, खरपूस अशी भाकरी घास मोडल्याबरोबर तोंडात विरघळते. देशभर मागणी असलेल्या या ज्वारीला यापूर्वीच जीआय मानांकन मिळाले…
शासनाने जाहीर केलेल्या गायीच्या दुधाच्या अनुदानाचे साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ही अनुदानाची रक्कम १ जानेवारी ते…
महाराष्ट्रातील ‘धानाचे कोठार’ म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धानासह मका, हरभऱ्याकडे कल दिसून येत…
सोयाबीन पाठोपाठ कापसाचा भाव हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ज्वलंत मुद्दा बनला आहे.
Viral video: आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.…
पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने काही शेतकरी जखमी झाल्याने रविवारी दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जाणारा मोर्चा…
Waqf Board Notices To Farmers : लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. यामुळे तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी…
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेची दिशाभूल केल्याचाही आरोप पंढेर यांनी केला आहे.
शक्तिपीठ महामार्गास सांगली जिल्ह्यातील काही गावांनी जरी पाठिंबा दिला असला तरी शासनाने अगोदर शेतकऱ्यांना किती मोबदला देणार हे जाहीर करावे.
पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तयारी केली. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी…
Farmers Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर बॅरिकेड्स उभारले आहेत. सिमेंटच्या भिंतींना लोखंडी खिळे व काटेरी तारा लावण्यात…