Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

पणन महासंघाकडे शेतक ऱ्यांची पाठ;अवघी १२ हजार क्विंटल कापूस खरेदी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही सरकारच्या हमी भावात निघत नसल्याने कापूस उत्पादकांनी पणन महासंघाकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी अवघ्या १२,…

देशभरातील शेतक ऱ्यांचे आज नवी दिल्लीत ‘ठिय्या आंदोलन’

संपूर्ण कर्ज आणि वीज बिल मुक्तीसह रंगराजन समितीचा अहवाल लागू करा, या प्रमुख मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटना उद्या, बुधवारी दिल्लीला…

दुष्काळात घोषणांचाच फक्त सुकाळ

केंद्र सरकारकडून दुष्काळासाठी जाहीर झालेली १ हजार २०७ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांना अजूनही मागच्याच मदतीची प्रतीक्षा…

लष्कर आणि शेतकऱ्यांमध्ये इगतपुरीत पाण्यावरून संघर्ष

‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असा प्रकार पाणी चोरी रोखण्याकरिता गेलेल्या लष्करी जवानांच्या बाबतीत घडल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची…

शेतकऱ्यांचे दीड हजार कोटींचे नुकसान

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते, तर दुष्काळातही पाण्याचे एक…

आ. जयंत पाटील यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. जयंत पाटील यांच्या मालकीच्या पीएनपी कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांवर…

सिंचन शेतकऱ्यांहाती हवे!

लेखक कृषीविषयक अभ्यासक आहेत. padhyeramesh27@gmail.com उसाचे पीक हाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आधार ठरला असताना त्याने पाणी खाल्ले तर बिघडले कुठे, असा…

इंडियाबुल्सविरोधात नाशिकमध्ये आंदोलन

इंडियाबुल्स रिअलटेक कंपनीच्या सिन्नर तालुक्यातील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाकरिता पोलीस व शासकीय यंत्रणेकडून दहशत निर्माण करून भूसंपादनाचा प्रयत्न…

दुष्काळात शेतकऱ्यांच्या पिकांवर निसर्गाने फिरवला वरवंटा

तालुक्याच्या दक्षिण पट्टय़ातील सांगवीभूसार, धामोरी, मुखेड या परिसराला अवकाळी गारांच्या पावसांचे शनिवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान झोडपून काढले, त्यामुळे उसाचे…

दोन महिन्यांत १२ शेतकऱ्यांची आत्महत्या

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे. गेल्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाडय़ातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.…

कोटय़वधींच्या कर्जमाफी घोटाळ्याचा विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका

कृषी कर्ज माफीमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता असल्याचा निष्कर्ष ‘कॅग’च्या अहवालात आल्यामुळे त्याचा फटका विदर्भातील शेतक ऱ्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे.…

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय

कोल्हापूर जिल्हय़ातील ज्या ४५ हजार शेतक ऱ्यांना कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जे दिले म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यांच्यातील पात्र शेतकऱ्यांना…

संबंधित बातम्या