Page 2 of शेती News
कराड तालुक्यातील कालवडेमध्ये ३५ एकर ऊस जळून खाक झाला. तर, पुनर्वसित चिंचणी गावानजीक विजतारांमधील गळतीमुळे (शॉर्टसर्किट) पाच एकर ऊस जळून…
शेतशिवारातील जमिनीत रब्बी हंगामातील कडधान्य पिकांना जितका हवा तितका ओलावा असल्याने या भागातील शेतशिवारातील कडधान्य पिके मोठ्या जोमाने बहरतात.
वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत नोव्हेंबरअखेर तसेच डिसेंबरपासून द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात होत असते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत राज्यातील रब्बी पेरण्या ६५.२५ टक्क्यांवर गेल्या आहेत.
National Mission on Natural Farming केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी (२५ नोव्हेंबर) कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयांतर्गत नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग…
शेतात औषध फवारणी करताना विषारी औषध नाकात गेल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.
देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आला आहे.
सोयाबीनची हमीभावाने खरेदी हे निर्णय घेऊनही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच असल्याने भाजपने सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देऊ…
एक कोयता (मजूर दाम्पत्य) दिवसात दोन ते अडीच टन ऊस तोडतो, तर एक यंत्र एका दिवसात १५० ते २०० टन…
शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा १ हजार रुपये तर कापूस दोनशे रुपयांनी कमी किमतीत विकावा लागत आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने या वर्षासाठी सर्वसाधारण दर्जाच्या भाताला प्रति क्विंटल दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला…
गेल्या २५ वर्षांमध्ये लोकांच्या जगण्याचा स्तर बदलला आहे. पण हे बदल लोकांच्या मागण्यांमधून होताना दिसत नाहीत. राज्यकर्त्यांना लोकांना उपकृत करायचं…