Page 4 of शेती News
शेतीला पूरक धंदा म्हणून पशूपालनाकडे अनेक शेतकरी वळतात. यातही देशी गाईवर शेतकऱ्यांचा अगदी सुरुवातीपासून जीव. शेतातील चाऱ्यावर या गाईंचे पालन…
नगदी पिकांकडे ओढा वाढल्याने जिरायत व बागायत क्षेत्रातील हरभरा लागवड कमी होऊ लागल्याने यंदा दसरा-दिवाळीमध्ये हरभरा डाळीने शंभरी गाठली आहे.…
राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Maharashtra farm condition २०२४ च्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीदरम्यान पूर्वीच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत शेतकर्यांच्या समस्या कमी आहेत.
राज्यात १५ वर्षांपूर्वी सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्थांची (कापूस पिंजणी करणे व गासड्या बांधणे) संख्या २२३ इतकी होती.
अहवालाअंती सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा निर्णय घेईल असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.
जोरदार पावसामुळे काढणीयोग्य भात, सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.
Sangli Grape Farms: तासगावसह कवठेमहांकाळ, पलूस, खानापूर तालुक्यात रात्रभर पावसाने धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
उरणमध्ये परतीच्या पावसामुळे भात पिके जमीनीवर कोसळून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
बाजारात आल्याला मोठी मागणी असल्याने आणि नगदी पीक असल्याने लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांसाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
तंत्रज्ञान आणि साठवणुकीच्या पुरेशा सुविधांच्या अभावामुळे अन्नधान्याची, नाशवंत शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते, त्याविषयी….