Page 44 of शेती News

खारट मीठ शेतीसाठी ‘पाणीदार’

दुष्काळामुळे फार पाणी मिळत नसले तरीही मिठाच्या सहाय्याने शेती करता येणे शक्य असल्याचा दावा प्रगतीशील शेतकरी सबाजीराव गायकवाड यांनी केला…

शेतीच्या वीज बिलात वर्षभर ३३ टक्के सवलत

नजर आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असलेल्या दुष्काळग्रस्त गावातील शेती वीजपंपाच्या एक वर्षांच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य…

उत्पादन खर्च आणि ३० टक्के नफा धरून कृषी भाव जाहीर होणार-पटेल

राज्य शेतमाल भाव समितीमार्फत सध्या कृषी मालाचा उत्पादन खर्च काढण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील वर्षीपासून उत्पादन खर्च आणि ३० टक्के…

शेती व्यवसायास पशुपालनाची जोड फलदायी – दांडेगावकर

शेती व्यवसायास पशुपालनाची जोड दिल्यास शेतकऱ्यांसाठी ते फलदायी ठरेल, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. पशुसंवर्धन विभागातर्फे…

दोन महिन्यात आठ लाखांचे काकडी उत्पादन

भातपिकाची बिनभरवशाची शेती करताना निसर्गाच्या कोपामुळे निराशाच्या गत्रेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ग्राम चुटीया येथील ऋषी टेंभरे या तरुण अॅटोमोबाईल अभियंत्याने आशेचा…

गारपिटीने शेतातील पिके, फळबागा उद्ध्वस्त

नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या आठवडय़ात झालेल्या गारपिटीने ४ हजार १४४ हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला, तर ७९२ हेक्टर क्षेत्रावरील…

आज बालाजी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन

वाशीम जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या बालाजी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन शनिवारी, २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील मांगवाडी…

आज सह्यद्री कृषी सन्मान सोहळा

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतक ऱ्यांच्या कार्याचाही गौरव व्हावा, शेती व्यवसायाला प्रतिष्ठा मिळावी, या हेतूने दूरदर्शन वाहिनीकडून ‘सह्याद्री कृषी…

ग्रीन करिअर्स

कृषी- व्यवसाय विषयातील पदव्युत्तर पदविकानॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (एनएएआरएम), हैदराबाद येथे उपलब्ध असणाऱ्या कृषी व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या…

शेतीतील प्रयोगांना प्रोत्साहन हवे- डॉ. भोईटे

‘आज शेतीमध्ये प्रयोग करेणही जिकिरीचे झालेले आहे. सातत्याने शेतीत प्रयोगांची गरज असते. यासाठी शेतीतील प्रयोगांना व्यापक प्रोत्साहन दिले पाहिजे.’ असे…