फारूख अब्दुल्ला News

फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३७ रोजी जम्मू आणि काश्मीरची तत्कालीन राजधानी श्रीनगर येथे झाला. ते ‘जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

१९८२ सालानंतर विविध प्रसंगी त्यांनी तीन वेळा जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते केंद्रीय मंत्री होते. फारख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) पहिले निर्वाचित मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पूत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे वडील आहेत.

जयपूरच्या एसएमएस वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते वैद्यकीय सरावासाठी ब्रिटनला देखील गेले होते. अब्दुल्ला हे १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते.
Read More
Farooq Abdullah on Violence against Hindus in Bangladesh
“मी काही ऐकलं नाही, मला काही माहिती नाही”, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत फारुक अब्दुल्लांचं धक्कादायक वक्तव्य

Bangladesh News Violence against Hindus : बांगलादेशमध्ये हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचार चालू आहे.

Farooq Abdullah National Conference in Kashmir Valley| BJP in Jammu Assembly Election Result 2024
विश्लेषण : काश्मीर खोऱ्यात अब्दुल्लांची सरशी, जम्मू विभागात भाजप प्रभावी! काश्मिरींचा स्थैर्याला कौल? प्रीमियम स्टोरी

Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result 2024 : काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची पाळेमुळे घट्ट असल्याचे या निवडणूक निकालातून दिसले, काश्मीर खोऱ्यातील…

Lieutenant Governor Manoj Sinha
Jammu and Kashmir: बहुमत मिळाले नाही तरी भाजपा बाजी मारणार? नायब राज्यपालांचा अधिकार भाजपाला तारणार

Jammu and Kashmir Election Results: जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांना दिलेल्या अतिरिक्त अधिकारांमुळे जनादेशाचा अवमान होऊ शकतो, असा आरोप काँग्रेस,…

farooq abdullah interview
जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार येणार? त्रिशंकू विधानसभा झाल्यास भाजपाशी युती करणार? कलम ३७० बाबत भूमिका काय? फारूख अब्दुल्ला म्हणतात…

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी जम्मू काश्मीरचे राजकारण, संभाव्य निकाल,…

Farooq Abdullah : “भारताने तेव्हा तीन दहशतवाद्यांना सोडलं अन् आता…”, IC814 विमान अपहरणावर फारुक अब्दुल्लाह पहिल्यांदाच बोलले

Farooq Abdullah IC 814 Hijack : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

farukh Abdullah marathi news
सरकारने प्रत्येक धर्माचे रक्षण करावे- फारूक अब्दुल्ला

भारत हा देश विविधतेतील एकतेसाठी ओळखला जातो आणि सरकारने प्रत्येक धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला…

Rahul Gandhi farukh Abdullah marathi news
काँग्रेस – नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, तरी काश्मीर खोऱ्यात मैत्रीपूर्ण लढती?

काश्मीर खोऱ्यामध्ये काँग्रेसची ताकद नसेल तर जास्त जागा कशासाठी द्यायचा, असा थेट प्रश्न अब्दुल्लांनी काँग्रेसच्या नेत्यांना केला.

farooq abdullah omar abdullah
Jammu Kashmir Assembly Elections : कलम ३७० पुन्हा लागू करणार, नॅशनल कॉन्फरन्सचा निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध; काश्मिरी पंडितांनाही मोठं आश्वासन

Jammu Kashmir Assembly Elections 2024 : नॅशनल कॉन्फरन्सने विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Farooq Abdullah controversial statement
पाकिस्ताननं हातात बांगड्या भरल्या नसून त्यांच्याकडे अणूबाँब आहेत; फारुक अब्दुल्ला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, भारतात होणारी प्रगती पाहून पाकव्याप्त काश्मीरचे लोक स्वतःहून भारतात सामील होतील.

Farukh Abdullah
“अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्याने ‘आप’ला फायदा होणार”, फारुख अब्दुल्लांचं विधान चर्चेत; म्हणाले…

कथित मद्यविक्री घोटाळ्यात तिहार तुरुंगात कैद असलेले केजरीवाल ‘आप’चे तिसरे नेते आहेत.