Office Wear Ideas: उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस मध्ये कम्फर्टेबल व स्टायलिश दिसण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

तापमान दिवसेंदिवस आपली उंची गाठत आहे. अशात कायम प्रश्न पडतो की, कोणते कपडे घालावेत. नेमकं काय टाळावे आणि काय घालावे…

finance minister fashion
12 Photos
Photos: ईस्ट इंडिया कंपनीपासून ते मोदी सरकारपर्यंत, अर्थमंत्र्यांची बजेट फॅशन पाहिलीत का?

अर्थ मंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या सर्वात वैविध्यपूर्ण आणि इंटरेस्टिंग फॅशनच्या निवडींबद्दल जाणून घेऊयात.

transwomen designer harnaj
Miss Universe 2021 हरनाज संधूच्या विजयामध्ये आहे ‘या’ मराठमोळ्या ट्रान्सवुमन डिझायनरचा वाटा!

हरनाजच्या ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या विजयामागे एका ट्रान्सवुमनचा मोठा वाटा होता, जो सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.

lifestyle
लुई व्हिटॉन स्टार डिझायनर व्हर्जिल अबलोह यांच्या निधनानंतर फॅशन जगावर पसरली शोककळा!

व्हर्जिल अबलोह हे कर्करोगाशी झुंज देत असताना रविवारी वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

lifestyle
लग्नाच्या सीझनमध्ये डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची आहे? तर आजपासून करा ‘हे’ उपाय

सोपे आणि घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही काळी वर्तुळे सहज दूर करू शकता.

lifestyle
तुम्हाला आय लायनर लावताना काही अडचण येतेय? तर ‘या’ टिप्स फॉलो करा!

तुम्ही पेन्सिल लाइनर वापरा. लिक्विड लाइनरच्या तुलनेत हे लागू करणे खूप सोपे आहे आणि ते पसरण्याची भीती नाही.

Sabyasachi Mangalsutra advertisement
अखेरीस डिझायनर सब्यसाचीने मंगळसूत्राची ‘ती’ जाहिरात घेतली मागे

फॅशन डिझायनर सब्यसाचीच्या मॉडेलने असभ्य कपडे परिधान करून फोटो सेशन केले आहे, ज्यामुळे सब्यसाचीला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

floral-print-blouse
सणासुदीच्या काळात साडीमध्ये स्टायलिश दिसायचंय? मग फ्लोरल प्रिंट ब्लाउजचे ‘हे’ डिझाईन वापरून पाहा

लग्न कार्य असो किंवा मग ऑफीमधले इव्हेंट्स…प्रत्येक कार्यक्रमात महिला वर्ग साडी परिधान करून स्वतःला स्टायलिश लूक देण्याचा प्रयत्न करत असतात.…

unwanted-body-hai-tips
Skincare tips: अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

डोक्यावरचे काळेभोर, दाट, लांबसडक केस म्हणजे स्त्री सौंदर्याचं एक लक्षण मानलं जातं. पण शरीरावरील अनावश्यक केस मात्र एक मोठी समस्या…

संबंधित बातम्या