छत्र्याही कपडय़ांना साजेशा

हलक्या आणि स्वस्तातल्या चायनीज छत्र्यांबरोबरच आपल्या पेहरावाला साजेशा अशा छत्र्यांचा मोसम यंदा बाजारात दिसतो आहे.

वन पीस ड्रेस कसा निवडायचा?

मला वन पीस ड्रेस घालायची इच्छा आहे, पण फिटेड ड्रेस घातल्यावर माझं पोट दिसतं. त्यामुळे असे ड्रेस घालायची भीती वाटते.…

सेलेब्रिटी फॅशन गॅलरी

सेलेब्रिटीज आणि त्यांची फॅशन हा जगभरातील तमाम फॅशनप्रेमींचा लाडका विषय. कोणाची फॅशन हिट ठरली आणि कोणाची फ्लॉप, यावर दर आठवडय़ाला…

त्वचेची काळजी

उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, घामोळं येणे, खाज सुटणे असे अनेक त्रास उद्भवू शकतात. यापासून बचाव करायचा असेल तर उन्हाळ्यात त्वचेची काळजी…

सूट्सना समर जॅकेट्सचा पर्याय..

‘फॉर्मल ड्रेसिंग’ म्हणजेच ऑफिससाठी लागणारा औपचारिक पेहराव हा समस्त पुरुषवर्गासाठी चिंतेचा विषय असतो. ‘रोज ऑफिसला जाताना काय घालायचे?’ हा प्रश्न…

उन्हाळ्यातल्या कॉटन पॅण्टस्…

उन्हाळ्यात कॉटन पँट्स बाजारात पाहायला मिळतात. पण कित्येकदा त्या पातळ असतात. प्रवासादरम्यान कित्येकदा फाटण्याची भीती असते. यासाठी कोणती काळजी घ्यावी?

उन्हाळा आणि हेअरस्टाइल?

उन्हाळ्यामध्ये लांब केसांची हेअरस्टाइल करणे, हे त्रासदायक काम असते. प्रवास करताना केस सुटे ठेवता येत नाहीत, घामामुळे केस चिकट होतात.…

हॉट समर कूल स्टायलिंग

नेहमीची जाडजूड जीन्स नको वाटतेय? सनकोट किती ‘ओल्ड फॅशन’ दिसतोय पण पर्याय काय? सनग्लासेसची लेटेस्ट स्टाइल कोणती? उन्हापासून बचाव तर…

संबंधित बातम्या